Vivo V31 Pro 5G स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार आहे याच्यासोबत मी तुम्हाला बोलणार या स्मार्टफोनच्या डिस्प्ले बद्दल बोलू आपण बॅटरी बद्दल बोलू आणि त्याच्यासोबत कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलू आणि याची प्राईस किती असणार आहे स्मार्टफोनची या सर्व गोष्टी बदल मी तुम्हाला बोलणार आहे आर्टिकल च्या आत मध्ये पंच हॉल डिस्प्ले दिला गेलेला आहे 100W फास्ट चार्जर सपोर्टर बघायला मिळतो
हेही वाचा: 120W चार्जिंग असलेला Motorola G86 5G Smartphone लॉन्च झाला आहे
Vivo V31 Pro 5G Display
Vivo V31 Pro 5G स्मार्टफोन मध्ये बघितले गेले तर या स्मार्टफोनच्या डिस्प्ले 6.8इंच आहे आणि याच्या सोबतच 1280×2800 pixel resolution बघायला मिळतो आणि पंच हॉल डिस्प्ले दिला गेलेला आहे रिफ्रेश रेट 120Hz बघायला मिळतो
Vivo V31 Pro 5G Battery

Vivo V31 Pro 5G स्मार्टफोन मध्ये बॅटरी आणि चार्जच्या बद्दल बोलले गेले तरी सर्वात फास्ट चार्जर आणि बॅटरी चांगली दिली गेलेली आहे 100W फास्ट चार्जर बघायला मिळतो याच्यासोबतच बॅटरी 5000mAh पावरफुल बॅटरी प्राइवेट केली गेलेली आहे
Vivo V31 Pro 5G Camera
Vivo V31 Pro 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलले गेले तर तुम्हाला 200 मेगापिक्सचा रियल कॅमेरा बघायला मिळतो Ultra wide कॅमेरा 32 मेगापिक्सल चा दिला गेलेला आहे याच्यासोबतच अल्ट्रा वाइड 16MP डेप्थ सेंसर कॅमेरा बघायला मिळतो आणि 80 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा अवेलेबल केला गेलेला आहे
हेही वाचा: Nokia X600 5G Smartphone मध्ये 200MP कॅमेरासह 6200mAh बॅटरी असेल
Vivo V31 Pro 5G Price
Vivo V31 Pro 5G स्मार्टफोनच्या किंमत भारताच्या मार्केटमध्ये आता फिरायला चालू आहे त्यामध्ये आपण बोलू शकतो या स्मार्टफोनमध्ये आपल्याला ₹49999 रुपये मध्ये तुम्ही विकत घेऊ शकता त्याच्यासोबतच या फोनची डिफरंट वेरिएंट लॉन्च होणार आहे याचे सोबतच जीबी रॅम 128 जीबी अंतर्गत आणि 16 जीबी रॅम 256 जीबी अंतर्गत आणि 24 जीबी रॅम 512 जीबी, 1 टीबी अंतर्गत दिला गेला आहे