युनियन बँक नोटिफिकेशन जारी केले यामध्ये 500 जास्त व्हॅकेंसी आपल्याला बघायला मिळत आहे याच्यासोबतच 17 सप्टेंबर च्या पहिल्या अप्लाय करायचा आहे, आणि डिफरंट पोस्ट बघायला मिळत आहे, या नोटिफिकेशन च्या बद्दल पुरी माहिती मी तुम्हाला देणार आहे.
युनियन बँक वेकेन्सी आपल्याला बघायला मिळत आहे जे की पाचशे जास्त पोस्ट आहे आणि याच्यासोबतच कॅंडितला 18 ऑगस्ट पासून सुरुवात झालेला आहे, ते 17 सप्टेंबर पर्यंत बघायला मिळतात आणि कॅन्डीडेटला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया भर्ती अर्ज फी
युनियन बँक एप्लीकेशन फी बद्दल बोलले तर आपल्याला बघायला मिळतं या रिक्रुटमेंट मध्ये दिल्या गेलेला आहे एप्लीकेशन फी 800 रुपये आहे ओपन कॅटेगरी साठी याच्यासोबत शेड्युल कॅटेगरीसाठी चा 600 बघायला मिळतात आणि याच्याच सोबतच एप्लीकेशन फी फीमेल साठी 400 रुपये दिले गेलेले आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा
एज लिमिट बद्दल बोलले गेले तर वेकेन्सी मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे वीस वर्षापासून लोक आपल्या करू शकतात ते मी 28 पर्यंत मॅक्झिमम अप्लाय करू शकतो याच्या सोबतच एज कॅल्क्युलेट केली गेलेली आहे, एक ऑगस्ट पासून आणि गोरमेंटच्या द्वारा नवीन रोल आला आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता
युनियन बँक च्या द्वारा आपल्याला बघायला मिळत आहे हे नोटिफिकेशन ज्यामध्ये कॅन्डीडेटला अप्लाय करायचं तर कॅण्डीला ग्रॅज्युएशन पास असणं आवश्यक आहे युनिव्हर्सिटीच्या द्वारांच्या आणि सेंटर गव्हर्मेंट द्वारा एज्युकेशन क्वालिफिकेशन ला चेक करू शकतो.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती निवड प्रक्रिया
कलेक्शन प्रोसेस बद्दल बोलायला तर आपल्याला बघायला मिळतं या रिक्रुटमेंट मध्ये बेसिक रायटिंग टेस्ट होणार आहे त्यानंतर लोकल लँग्वेज स्टेज घेतल्या जाईल, त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन करायला जाईल त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन कराव लागेल त्यानंतर जाऊन सिलेक्शन केले जाईल.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती अर्ज प्रक्रिया
या रिक्रुटमेंट साठी ज्या लोकांना आपल्या करायचा ऑनलाईन आपल्या करू शकतो याच्यासोबत डायरेक्ट लिंक दिली गेलेली आहे खाली आणि एप्लीकेशन फी पण तुम्हाला भरायचे आहे, त्यानंतरच एप्लीकेशन मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे पुरी इन्फॉर्मेशन टाकायचे आणि कॅंडिडेटला प्रिंट आऊट काढायचा आहे.
Important Links:
Apply Online | Click Here |
Notification | Click Here |
IOB Bank Vacancy | Click Here |