इंडियन आर्मीच्या दोन नोटिफिकेशन जाहीर केले गेलेले जे की प्रादेशिक सैन्य अधिकारी रिक्रुटमेंट आलेला आहे ज्यामध्ये कॅंडिडेटला सप्टेंबर बाराच्या पहिल्या अप्लाय करायचा आहे याच्यासोबतच कॅण्डीला एडवर्टाइजमेंट सुरू केली गेलेली या रिक्रुटमेंट साठी आणि ऑफलाइन अप्लाय करायचा आहे कॅन्डीडेटला सर्व माहिती देणार आहे.
ऍडव्हर्टाइजमेंट सुरू केलेले प्रादेशिक सैन्य अधिकारी रिक्रुटमेंट रिलीज झाले गेले त्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. जे लोकांनी वेट केला आहे, त्या लोकांना 12 सप्टेंबर च्या पहिल्या अप्लाय करायचा आहे, लास्ट डेट आहे ती याच्या सोबतच कॅन्डीडेटला ऑफलाइन मोड देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही अप्लाय करू शकतात.
प्रादेशिक सैन्य भरती अर्ज फी
प्रादेशिक सैन्य अधिकारी रिक्रुटमेंट साठी एप्लीकेशन फी बघायला मिळत नाही आपण फ्री मध्ये अप्लाय करू शकतात.
प्रादेशिक सैन्य भरती वयोमर्यादा
प्रादेशिक सैन्य अधिकारी रिक्रुटमेंटच्या बद्दल बोलले तर आपल्याला एच लिमिट बघायला मिळते त्यामध्ये कॅंडिडेटला 18 वर्षापासून अप्लाय करायचा मोका मिळतो आणि मॅक्झिमम 42 इयर पर्यंत आपल्या करू शकतो.
प्रादेशिक सैन्य भरती शैक्षणिक पात्रता
प्रादेशिक सैन्य अधिकारी वेकेन्सी साठी कँडिडेटचा एज्युकेशन असणे आवश्यक आहे, ग्रॅज्युएशन पास आणि कॅंडिडेट युनिव्हर्सिटीचा आणि सेंटर चेक करावे लागेल अजून इन्फॉर्मेशन पाहिजे तर खाली नोटिफिकेशन आहेत. त्याच्यावरती वाचू शकतात.

प्रादेशिक सैन्य भरती निवड प्रक्रिया
प्रादेशिक सैन्य अधिकारी रिक्रुटमेंट मध्ये आपल्याला बघायला मिळते सिलेक्शन प्रोसेस दिल्या गेलेल्या त्यामध्ये सर्वात पहिले रायटिंग टेस्ट आहे, त्यानंतर प्रॅक्टिस टेस्ट त्यानंतर इंटरव्यू आहे, त्यानंतर आपल्याला बघायला मिळते सिलेक्शन होऊन जाईल त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट वेरिफिकेशन करायला जाईल त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन करवलं जाईल.
प्रादेशिक सैन्य भरती अर्ज प्रक्रिया
सर्वात पहिले रिक्रुटमेंट मध्ये ऑफिसला मोड दिला गेलेला आहे त्यासाठी कॅन्डीडेटला अप्लाय करायचं तर खाली डाउनलोड करायचे ऑफिसला नोटिफिकेशन जे की दिले गेलेला असेल लिंक वरती त्यानंतर तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर एप्लीकेशन फॉर्म बघायला मिळेल, त्याचा प्रिंट आऊट काढायचा आहे प्रिंट आउट काढल्यानंतर जेवढी माहिती विचारली जाईल ती सर्व अटॅच करायचे आहे.
त्यामध्ये जे पण डॉक्युमेंट विचारले जाईल त्या सर्व गोष्टींना एप्लीकेशन फॉर्म सोबत अटॅच करायचा आहे जसे सिग्नेचर असो या फोटो वगैरे असो त्यानंतर त्याचे प्रिंट आउट काढून ऍड्रेस दिला असेल, नोटिफिकेशन मध्ये त्या ड्रेस वरती सेंड करायचे तिथे मग तुम्हाला काही दिवसांमध्ये कळवले जाईल तुम्ही सिलेक्ट झाले आहे.
महत्वाचे दुवे:
Apply Online | Click Here |
Notification | Click Here |
Warehouse Corporation Vacancy | Click Here |