Suzuki Gixxer SF250 bike: Suzuki Gixxer SF250 बाईक मार्केटमध्ये आलेली आहे आणि खूप सारे लोक या बाईकला घेत आहे या बाईक आत्ताच जस्ट लॉन्च झालेली आहे या बाईच्या बद्दल पुरी माहिती मी तुम्हाला या आर्टिकल च्या मध्ये देणार आहे सुझुकीच्या द्वारा आपल्याला ही बाईक बघायला मिळते पावर इंजिन दिला गेलेला आहे ऍडव्हान्स फीचर्स सुद्धा बघायला मिळतात याच्यासोबतच बाईकची प्राईस बदल सुद्धा ही मी तुम्हाला बोलणार आहे
Suzuki Gixxer SF250 bike model features
Suzuki Gixxer SF250 बाईकच्या ऍडव्हान्स फीचर बद्दल बोलले गेले तर आपल्याला बघायला बाईकच्या आत मध्ये पूर्ण एलईडी हेडलाइट आणि स्लीक टेल लाईट लावली गेलेली याच्यासोबतच फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन कौन्सिल बघायला मिळतात त्याच्यासोबत तुम्हाला हाय स्पीड बघायला मिळते RPM, fuel level च्या सोबतच गिअर पोझिशन पण बघायला मिळत आहे
Powerful engine of Suzuki Gixxer SF250 bike

Suzuki Gixxer SF250 बाईकच्या इंजिन बद्दल बोलल्यावर गेल्या तर आपल्याला बाईकच्या इंजिनच्या बद्दल माहित पडतंय याच्यामध्ये 38 kmpl शानदार मायलेज बघायला मिळतो याच्यासोबत आपल्याला बघायला मिळतात 9300 rpm वर 26.5 PS पॉवर आणि 7300 rpm वर 22.2 Nm पीक टॉर्क दिली जात आहे या बाईच्या 161 kg वजन बघायला मिळत आहे
Suzuki Gixxer SF250 bike price
Suzuki Gixxer SF250 बाईच्या प्राईस बद्दल बोलले तर आपल्याला बघायला मिळतं या बाईकचे स्टार्टिंग प्राईस ₹ 1.92 लाख रुपये ते टॉप प्रकार ₹ 2.06 लाख रुपयांमध्ये विकत घेऊ शकता तुम्ही इंजिन चांगला दिला गेलेला आहे ॲडव्हान्स फीचर्स आपल्याला बघायला मिळतात त्याच्यासोबतच मायलेज पण मस्त आहे