Samsung Galaxy M56 5G Smartphone Launch झालेला आहे कमी बजेट मध्ये खूप चांगली बॅटरी दिली गेलेली आहे याच्यासोबतच पंच हॉल दिसले पण दिला गेलेला आहे आणि 30 मिनिटांमध्ये चार्जिंग होते 108 मेगापिक्सचा मेन कॅमेरा पण दिला गेलेला आहे Samsung Galaxy M56 5G स्मार्टफोनच्या फोन्स बद्दल मी तुम्हाला या आर्टिकल मध्ये पूरी डिटेल बघायला मिळणार आहे
हेही वाचा: Oppo Reno 10 Pro+ 5G Smartphone 256GB स्टोरेजसह लॉन्च झाला जो 30 मिनिटांत चार्ज होतो
Samsung Galaxy M56 5G डिस्प्ले आणि प्रोसेसर
Samsung Galaxy M56 5G स्मार्टफोन मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे 120Hz रिफ्रेश रेट दिला गेलेला आहे याच्यासोबतच गोरिला ग्लास लावला गेलाय सेफ्टी साठी आणि 6.82 इंच पंच हॉल डिस्प्ले लावला गेलेला आहे
Samsung Galaxy M56 5G बैटरी
Samsung Galaxy M56 5G स्मार्टफोन मध्ये तुम्हाला बघायला मिळतो मात्र तीच मिनिटामध्ये तुमची चार्जिंग फुल होते आणि या स्मार्टफोनची 6000mAh बॅटरी आहे 67W फास्ट चार्जर दिला गेलेला आहे

Samsung Galaxy M56 5G कैमरा सेटअप
Samsung Galaxy M56 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलणार आहे त्याच्यासोबत पाच कॅमेरा बघायला मिळत आहे आणि सर्वात मोठी मेन कॅमेरा 108 मेगापिक्सचा दिला गेला आहे ३२ मेगापिक्सल फ्रेंड कॅमेरा दिला गेला आणि व्हिडिओ कॉल करू शकतो हजार सोबतच पाच मेगापिक्सल डेफ सेन्सर कॅमेरा दिला गेला आहे 12 मेगापिक्सल असेल अल्ट्रा वाईट कॅमेरा सेन्सर दिला गेलेला आहे
हेही वाचा: Vivo V29 5G Smartphone 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह लॉन्च झाला आहे
Samsung Galaxy M56 5G रॅम आणि स्टोरेज
- 8GB रैम और 128GB स्टोरेज।
- 12GB रैम और 256GB स्टोरेज।
- 16GB रैम और 512GB स्टोरेज।
Samsung Galaxy M56 5G कीमत
Samsung Galaxy M56 5G स्मार्टफोनची प्राईस तुम्हाला बघायला मिळणारे बाजार मध्ये भारताच्या ₹23,999 हजार रुपयाला बघायला मिळेल