Samsung Galaxy A54 5G स्मार्टफोन लॉन्च झालेला आहे याच्यासोबत तुम्हाला बघायला मिळतं खूप सारे फीचर्स आहे आणि कॅमेरा कॉलिटी कम बसत आहे बॅटरी पण चांगली दिली गेलेली प्राईस पण खूप जास्त आहे पण फोन मध्ये खूप काय आहे जे तुम्ही या प्राईज च्या अंतर्गत तुम्हाला या फोनमध्ये बघायला मिळणार आहेत माझं नाव आहे रोहित चला सुरू करू
हेही वाचा: Hero Splendor Plus Xte bike Launch झाली आहे Engine सोबत
Samsung Galaxy A54 5G Features
Samsung Galaxy A54 5G स्मार्टफोनच्या फीचर्स बद्दल बोलू लागले तर आपल्याला बघायला मिळतं स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा सुपर AMOLED फुल एचडी प्लस डिस्प्ले लावण्यात आलेला आहे याच्यासोबतच 120hz चा रिफ्रेश दर बघायला मिळतो
Samsung Galaxy A54 5G smartphone camera
Samsung Galaxy A54 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलत ट्रिपल कॅमेरा सेटअप लावला गेलेला आहे 50 मेगापिक्सल चा कॅमेरा बघायला मिळतो याच्यासोबत 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला गेलेला आहे

Samsung Galaxy A54 5G smartphone Battery
Samsung Galaxy A54 5G स्मार्टफोनच्या बॅटरी आणि चार्जर बद्दल बोलले गेले तर तुम्हाला बघायला मिळत आहे Android 13 ऑपरेटिंग सिस्टम आहे याच्यासोबतच आपल्याला बघायला मिळतात 256GB स्टोरेज लावण्यात आलेला आहे आणि आपल्याला बघा 5000mAh बॅटरी अव्हेलेबल केली गेलेली आहे
Samsung Galaxy A54 5G Price
Samsung Galaxy A54 5G स्मार्टफोनच्या प्राईज बद्दल बोलले गेले तर आपल्याला बघायला मिळत आहे भारताच्या मार्केटमध्ये प्राइस सुरू आहे Rs 37499 मध्ये विकत घेऊ शकता जे लोकांना विकत घ्यायचे ते घेऊ शकता त्याच्यासोबत तुम्हाला 256GB स्टोरेज अवेलेबल केला गेलेला
हेही वाचा: Royal Enfield Classic 350 Launch झाली आहे