RPSC RAS Vacancy Apply now: नोटिफिकेशन आली आहे, RPSC RAS ​​भरती 500 पदे, येथून अर्ज करा

RPSC RAS पण बघायला मिळतो त्यामध्ये 500 पोस्ट आपल्याला बघायला मिळतात याच्यामध्ये 250 पोस्ट स्टेट सर्विस आणि 250 फोर्स सब अनेक सर्विस आहे, ज्यामध्ये वेकेन्सी आपल्याला 500 बघायला मिळते ज्यावरती कँडिडेट अप्लाय करू शकतो कसा अप्लाय करायचं खाली पुरी माहिती दिली जाणार आहे.

राजस्थान पब्लिक सर्विस कमिशनच्या द्वारे आपल्याला नोटिफिकेशन बघायला मिळत यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे राजस्थानच्या आत मध्ये 500 पोस्ट आलेली आहे, याच्यासोबत 250 आपल्याला स्टेट सर्विस आणि सबनेट सर्विस बघायला मिळत आहे याच्यासोबतच ग्रीन सिग्नल आपल्याला बघायला मिळते ऍडव्हर्टाइजमेंटच्या द्वारा आलेले गेलेला आहे, आणि याच्या मध्ये आपल्याला खूप सारी पोस्ट आता येणार आहे. 

RPSC RAS ​​भरती अर्ज फी

RPSC RAS रिक्रुटमेंट साठी आपल्याला बघायला मिळत आहे. जे की ओपन कास्ट वाल्यांसाठी 600 रुपये आहे आणि दुसऱ्या कास्टसाठी 400 रुपये दिले गेलेले आहे.

RPSC RAS ​​भरती वयोमर्यादा

RPSC RAS रिक्रुटमेंटच्या बद्दल बोलले गेले तर आपल्याला बघायला मिळते याच्यामध्ये 21 वर्षापासून अप्लाय करू शकतो. ते 40 वर्षापर्यंत मॅक्झिमम अप्लाय करू शकतो कॅन्डीडेटला लास्ट चा पहिला अप्लाय करायचं याच्यासोबतच एच रिलॅक्सेशन दिले गेले आहे. 

RPSC RAS ​​भरती शैक्षणिक पात्रता

RPSC RAS एज्युकेशन क्वालिफिकेशन च्या बद्दल बोलले गेले तर त्यांच्या मिनिमम एज्युकेशन असणे आवश्यक आहे. ग्रॅज्युएशन पास पाहिजे, आणि कँडिडेटला फायनल मध्ये पण असेल तरी पण तो एक्झाम द्यायची मेन त्यानंतर कॅंडिडेटला सिलेक्ट केले जाईल. 

RPSC RAS ​​भरती निवड प्रक्रिया

RPSC RAS वेकेन्सीच्या बद्दल बोलले गेले तर सिलेक्शन प्रोसेस आपल्याला बघायला मिळतो त्यामध्ये सर्वात पहिले प्रायमरी एक्झाम देणारे मेन एक्झाम त्यानंतर इंटरव्यू घेण्यात येईल, त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन होईल त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल, आणि त्यानंतर प्रायमरी एक्झामिनेशन होणार आहे, जे की मेन टॉपिक असेल याच्यामध्ये आणि आपल्याला मेन एक्झाम नंतर बघायला मिळणार आहे.

RPSC RAS ​​भरती अर्ज प्रक्रिया

RPSC RAS रिक्रुटमेंट साठी अप्लाय करायचा तो ऑनलाइन मोड आपल्याला बघायला मिळतो ज्यामध्ये कॅंडिडेटला अप्लाय करायचा आहे तर ऑफिसला नोटिफिकेशन डाऊनलोड करायचे जे की खाली दिली आहे, लिंक त्यावरती जाऊन करू शकतो त्याच्या सोबतच कॅन्डीडेटला चेक करायचा आहे, तर ऑनलाईन जाऊ शकतो अप्लाय करण्यासाठी SSO वेबसाईट वरती जायचं आहे ऑफिसला त्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन तिला भरायचा आहे.

Important Links:

Apply OnlineClick Here
NotificationClick Here
TA Army Vacancy Apply nowClick Here

Leave a Comment