New Redmi Note 13 Ultra स्मार्टफोन बघायला मिळणार आहे खूप लवकर त्याच्या फोनच्या खूप सारी फीचर आपली बघायला मिळणार आहे या यामध्ये आपल्याला कॅमेरा कसा बघायला मिळणारे याच्यासोबतच बॅटरी कशी असणार आहे आणि डिस्प्ले दिसले कसा बघायला मिळणार आहे या सर्व गोष्टींमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या आर्टिकल च्या आत मध्ये माझं नाव रोहित
हेही वाचा: Redmi Note 15 Pro 5G मोबाइलमध्ये 8000mAh बॅटरी, HD डिस्प्लेसह सॉलिड टच स्क्रीन आहे
New Redmi Note 13 Ultra Features
New Redmi Note 13 Ultra स्मार्टफोनच्या फीचर बद्दल बोलले गेले तर बघितलं गेलं तर आपल्याला सर्वात पहिले 6.78 इंच डिस्प्ले बघायला मिळतो आहे याच्यासोबतच मीडियाटेक डाइमेंसिटी चा खूप चांगला प्रोसेसर दिला गेलेला आहे आईपीएस एलसीडी डिस्प्ले दिला गेलेला आहे
New Redmi Note 13 Ultra कैमरा क्वालिटी आणि बैटरी

New Redmi Note 13 Ultra या फोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलला गेले तर सर्वात पहिले या फोनमध्ये आपल्याला 200 मेगापिक्सचा मुख्य कॅमेरा बघायला मिळतो याच्यासोबत 8 मेगापिक्सल का अल्ट्रा वाइड कैमरा सेंसर 2 मेगापिक्सल माइक्रो कैमरा सेंसर दिला गेला आहे याच्यासोबतच आपल्याला बघायला मिळतो 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला गेलेला आहे 80 वोट फास्ट चार्ज बघायला मिळतो आणि खूप चांगली बॅटरी आहे
New Redmi Note 13 Ultra कीमत
हेही वाचा: Poco X7 Pro smartphone 150MP कॅमेरा आणि 6700mAh बॅटरीसह नवीन शैलीत लाँच
Redmi Note 13 Ultra स्मार्टफोनच्या किंमत बद्दल बोलल्या गेल्या तर भारताच्या आत मध्ये या स्मार्टफोनची किंमत मात्र 15000 रुपये सुरुवाती किंमत आहे जे की लॉन्च झाल्यावर होईल आणि आता या फोन मध्ये तुम्हाला बघायला मिळतं 8GB रैम और 128GB इंटरनल स्टोरेज दिला जाणार आहे