Ration Card KYC 2024 Update: इम्पॉर्टंट न्यूज आलेली आहे जे की राशन कार्ड आहे त्यांच्याकडे ते गोरमेंटच्या द्वारा आत्ता नवीन अपडेट आलेला आहे त्यामध्ये आधार कार्ड ला E-KYC करवायचा आहे जेणेकरून तुम्हाला 30 सप्टेंबरच्या 2024 पर्यंत हे काम करायचा आहे जेणेकरून तुम्हाला आधार कार्डचा एक इंटरनेटचा ॲक्सेस बघायला मिळेल जेणेकरून गोरमेंट कडे तुमचा रेकॉर्ड असेल आधार कार्डचा जे की डायरेक्ट वेबसाईट वरती तुम्हाला बघायला मिळेल
हे देखील वाचा: India Post GDS Merit List 2024: इंडिया पोस्ट GDS ची गुणवत्ता यादी कशी पहावी
या रूलच्या अंतर्गत तुम्हाला बघायला मिळेल जे की राशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्या लोकांना E-KYC कार्ड देण्यात येईल याच्यासोबत त्या लोकांची प्रोसेस कम्प्लीट झाल्यावर ती त्यांना फ्री मध्ये राशन कार्ड चा शॉप वरती जाऊन त्यांना राशन पण बघायला मिळू शकतो आणि त्यांचा राशन कार्ड च घेणं देणं चालू असू शकतात अगं नाही केलं तर तुम्हाला राशन कार्ड चा बेनिफिट बघायला नाही मिळाली गोरमेंटच्या द्वारा योजना सुरू केलेली की आहे जेणेकरून लोकांना एक टेक्नॉलॉजीच्या जमान्यांमध्ये हे काम करवणं आवश्यक आहे आणि गोरमेंट कडे रेकॉर्ड पण राहतो
Ration Card e-KYC 2024
राशन कार्ड ला E-KYC प्रोसेस बद्दल पुरी माहिती बघायला मिळत आहे जेणेकरून तुम्हाला व्हेरिफाय करायचा आणि अपडेट बघायला मिळत आहे जो केक डिजिटल अपडेट आहे ज्याने तुम्हाला राशन कार्ड ला आधार कार्ड ची लिंक करायचे त्यामुळे तुम्हाला प्रश्न इन्फॉर्मेशन टाकायला लागेल
ई-केवायसीचे फायदे:
- रेशन वितरणात पारदर्शकता वाढेल
- फेक राशन कार्ड नाही बनणार
- राशन कार्ड ला चांगला वापरणारे लोकांकडेच राशन पोहचेल
- डिजिटल राशन कार्ड ने सुरक्षा आणि सेवा चांगली बघायला मिळेल
रेशन कार्ड ई-केवायसी कसे करावे?
- तुमच्या जवळच्या राशन कार्ड चे दुकान वरती जायचं
- आधार कार्ड आणि राशन कार्ड घेऊन जायचं आहे
- ई-पॉस मशीन बघायला मिळते राशन कार्ड दुकानावरती तयावरती अंगठा लावायचे
- जी जानकारी दिली त्यानंतर व्हेरिफाय झाल्यानंतर E-KYC प्रोसेस कम्प्लीट होऊन जाईल
आवश्यक कागदपत्रे:
- राशन कार्ड (मूल प्रति)
- आधार कार्ड
- मोबाइल नंबर
Ration Card e-KYC 2024 शेवटची तारीख
सरकारने इ केवायसी करवण्यासाठी आग लास्ट तारीख ठेवलेली आहे 30 सप्टेंबर 2024 त्याच्या पहिल्या राशन कार्ड ला इ केवायसी करायचे आहे जेणेकरून तुम्हाला फायदा मिळणार आहे राशन कार्ड चा

इतर राज्यात राहणाऱ्या लोकांसाठी विशेष सुविधा
इ केवायसी करण्यासाठी जे लोक आपल्या घराची लांब आहे ते लोक ज्या राज्यामध्ये आत्ता आहेत त्या राज्यामध्ये पण ते लोक जाऊन ही केवायसी करू शकतो खालील ते राज्य दिले आहेत त्यामध्ये तुम्ही कोणत्या पण राज्यामध्ये आहे तर तुम्ही ठेवायची करू शकतात
- गुजरात
- हिमाचल प्रदेश
- झारखंड
- कर्नाटक
- उड़ीसा
- पुडुचेरी
- राजस्थान
- तमिलनाडु
- तेलंगाना
- उत्तराखंड
- उत्तर प्रदेश
- पश्चिम बंगाल
रेशन कार्ड ई-केवायसी न केल्याने होणारे नुकसान
- राशन मिळणे बंद होईल मांग
- सरकारी योजना चा लाभ नाही करू शकाल
- राशन कार्ड अमान्य केल्या जाईल
- भविष्यामध्ये राशन कार्ड ची जोडलेली सेवा मध्ये तुम्हाला परेशानी येईल देण्यात नाहीये
यासाठी खूप महत्त्वाचा आहे की आता टाईम आहे ई-केवाईसी करून घ्यावा
Ration Card e-KYC नंतर काय करावे?
हे देखील वाचा: Free Solar Panel Application form: घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्याची संपूर्ण प्रक्रिया येथे पहा
- राशन कार्ड ची जानकारी टायमा टायमाला चेक करावा
- अगर कुणाला पत्ता किंवा परिवाराच्या सदस्य मधून कोणाचं नाव जोडायचं तर ते लोक लवकरच अपडेट कराओ
- आपल्या मोबाईल नंबर ला राशन कार्ड ची लिंक करा कारण की नवीन अपडेट तुम्हाला बघायला मिळेल
- राशन घेता टाईमाला आधार कार्ड ला घेऊन जावा