Raksha Mantralaya Vacancy 2024: नोटिफिकेशन आली आहे, संरक्षण मंत्रालयाने 12वी पाससाठी भरती अधिसूचना जारी केली आहे, येथून अर्ज करा

संरक्षण मंत्रालय द्वारा ऑफिसला नोटिफिकेशन जारी केली गेलेली आहे डिफरंट पोस्ट आलेले आहे, याच्यासोबतच लास्ट डेट आपल्याला बघायला मिळते 5 जुलै दिले गेलेली आहे याच्यासोबतच मी तुम्हाला पुरी माहिती देणार आहे.

संरक्षण मंत्रालय रिक्रुटमेंट ऑफिसमध्ये रिलीज झालेला आहे, त्यामध्ये कॅंडिडेटला ॲडव्हाइसमेंट केलेले आहे कॅन्डीडेटला डिफरंट पोस्ट बघायला मिळतो ज्यामध्ये कॅंडिडेट अप्लाय करायचं कसा आहे या सगळ्या गोष्टी बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे 5 जुलैला लास्ट डेट होती, आणि याच्यासोबतच ऑफलाइन मोड अवेलेबल केला गेलेला आहे.

12th पास कॅन्डीडेट अप्लाय करू शकतात त्या व्याख्यान साठी कॅंडिडेटला कसा अप्लाय करायचा आहे, पुरी डिटेल बघायला मिळेल त्याच्यासोबत प्रोसेस कसे असणार आहे याच्यासोबत वय किती असायला पाहिजे या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे.

संरक्षण मंत्रालय भर्ती अर्ज फी

जे कॅन्डीडेट एप्लीकेशन फॉर्म साठी अप्लाय करण्यासाठी इच्छुक आहेत, त्या कँडेड ला एप्लीकेशन फॉर्म ला पैसे पे करायचे नाही आहेत फ्री आहे.

संरक्षण मंत्रालय भरती वयोमर्यादा

ज्या कॅण्डीला एप्लीकेशन फॉर्म ला भरायचा आहे तर संरक्षण मंत्रालय रिक्रुटमेंट साठी तर मिनिमम कॅण्डीटचे वय असायला पाहिजे 18 वर्षे आणि मॅक्झिमम लिमिट असायला पाहिजे 27 वर्षा चे कॅंडिडेट पण अप्लाय करू शकतात याच्यासोबतच आपल्याला पुरी नोटिफिकेशन ला माहिती जाणून घ्यायचे तर ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊ शकतात.

संरक्षण मंत्रालय भर्ती शैक्षणिक पात्रता

एप्लीकेशन फॉर्म साठी जे रिक्रुटमेंट आलेले आहे, त्या लोकांसाठी बारावी पास झालेले लोक पण अप्लिकेशन फॉर्म ला अप्लाय करू शकतात, एज्युकेशन बारावी पास पण चालतं आणि याच्यासोबत नोटिफिकेशन ला तुम्ही जाऊन चेक करू शकता ज्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन कॉलिफिकेशन च्या बद्दल जास्त माहित. 

संरक्षण मंत्रालयाच्या भरतीसाठी अर्ज कसा भरायचा

जॅक अँड डेट एप्लीकेशन फॉर्म ला भरायचे रिक्रुटमेंट साठी त्या लोकांना फॉर्म भरावा लागेल जो की ऑफलाइन मोड मध्ये बघायला मिळतो, सर्वात पहिले तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म डाउनलोड करायचे नोटिफिकेशन जाऊन चेक करायचे पुरी इन्फॉर्मेशन नोटिफिकेशन मध्ये दिली गेली आहे त्यानंतर प्रिंट आऊट काढायचा आहे.

त्यानंतर पुऱ्या तुम्हाला डॉक्युमेंट भरायचे जे जे विचारला जाईल त्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म मध्ये आपल्या ऍड्रेस टाकायचा जो की नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल, आणि याच्यासोबत नोटिफिकेशन मध्ये ऍड्रेस दिला जाईल आणि तुम्हाला ऍड्रेस च्या सोबत पुरी गोष्ट तुमच्या घरी पोहोचवण्यात येईल. 

Important Links:

Apply OnlineClick Here
NotificationClick Here
Railway Junior Engineer Vacancy 2024Click Here

Leave a Comment