सेवादारआणि चौकीदार साठी रिक्रुटमेंट आलेला आहे ज्यामध्ये कॅंडिडेट अप्लाय करू शकतो 172 पोस्ट अवेलेबल आहे ज्यासाठी कॅंडित अप्लाय करू शकतो याच्यासोबतच कॅंडिडेटला 26 ऑगस्ट 2024 एप्लीकेशन फॉर्म सुरु झालेला आहे आणि 14 सप्टेंबर 2024 ला एप्लीकेशन फॉर्म ची लास्ट डेट बघायला मिळत आहे.
अगं तुम्ही पंजाब मध्ये राहते आणि तुम्ही कॉमेंट जॉबचा वेट करत असेल तुमच्यासाठी एक नवीन रिक्रुटमेंट बघायला मिळत आहे यामध्ये 172 पोस्ट अवेलेबल केली गेली आहे ज्यामध्ये सेवासेवादार चौकीदार साठी वेकेन्सी बघायला मिळत आहे. पंजाब सबनीट सर्विस सेलेक्शन बोर्ड च्या द्वारा आपल्याला बघायला मिळत आहे, वेकेन्सी यामध्ये आठवी पास कैंडिडेट सुद्धा अप्लाय करू शकतो याच्यासोबतच वेकेन्सी साठी ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. आणि कॅण्डीला 14 सप्टेंबर लास्ट डेट आणि एप्लीकेशन फी 27 सप्टेंबर पर्यंत भरू शकतो.
सेवादार आणि चौकीदार रिक्त पद शैक्षणिक पात्रता
सेवादार आणि चौकीदार वेकेन्सीसाठी कॅन्डीडेटला एज्युकेशन कॉलिफिकेशन असणे आवश्यक आहे आठवी पास पण चालेल आणि डिग्री पण चालेल दोन्ही कॅन्डीडेट अप्लाय करू शकता.
सेवादार आणि चौकीदार जागा अर्ज फी

सेवादार आणि चौकीदार वेकेन्सीसाठी कॅन्डीडेटला अप्लाय करायचं तर कॅन्डीडेट एप्लीकेशन फी बघायला मिळत आहे, त्यामध्ये शेड्युल कास्टसाठी 250 रुपये फी आहे आणि याच्या सोबतच ओपन कॅटेगिरी साठी 500 रुपये फी आहे जी की तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचे टायमाला पे करायचे आहे.
सेवादार आणि चौकीदार रिक्त पदांची वयोमर्यादा
सेवादार आणि चौकीदार कॅंडिडेटला वेकेन्सीसाठी अप्लाय करायचा आहे सोळा वर्षापासून कॅन्डीडेट अप्लाय करू शकतो ते 35 वर्षापर्यंत कॅंडिडेट अप्लाय करू शकतात, या वेकेंसी साठी गोरमेंट द्वारा रुल सुरू केला गेलेला आहे स्पेशल रिलॅक्सेशन दिले गेलेले एज लिमिट मध्ये जे की रिझल्ट आहे.
सेवेदार आणि चौकीदार रिक्त पद निवड प्रक्रिया
सेवादार आणि चौकीदार वेकेंसी बघायला मिळत आहे, ज्या कॅण्डीला अप्लाय करायचं त्या लोकांना सिलेक्शन प्रोसेस बघायला मिळत आहे रायटिंग एक्झाम होईल त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल.
सेवेदार आणि चौकीदार रिक्त जागा अर्ज प्रक्रिया
सेवादार आणि चौकीदार वेकेन्सी बघायला मिळत आहे, कॅंडिडेटला तर कॅण्डीला सर्वात पहिला अप्लाय करायचा असेल तर ऑफिसणार वेबसाईट वरती जायचं त्यानंतर कॅंडिडेटला एप्लीकेशन फॉर्म चा ऑप्शन बघायला मिळेल त्यावरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर एप्लीकेशन फॉर्म ओपन होईल त्यानंतर पुरी डॉक्युमेंट विचारली जाईल तर अपलोड करायची आहे, आणि त्यानंतर कॅन्डीडेटला एप्लीकेशन फॉर्म ला सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर एप्लीकेशन फॉर्म प्रिंट आउट काढायचा आहे.