Post Office FD Scheme Check now: १ लाख, २ लाख, ३ लाख

Post Office 5 Year FD Scheme:अगर तुम्हाला सेविंग करायचा खूप जास्त मन असतं तर तुम्हाला या स्कीम मध्ये पकाश सेविंग करण्यासाठी ठेवायला पाहिजे कारण की पोस्ट ऑफिस आता गोरमेंटच्या अंतर्गत आलेला आहे ज्यामुळे तुम्हाला बघायला मिळत आहे पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट स्कीम जी की तुम्हाला पैसे रिटर्न देण्याची गॅरेंटी घेते 

या स्कीमच्या आत मध्ये पोस्ट ऑफिसच्या आपल्या बघायला मिळते त्यामुळे तुम्ही डिपॉझिट करू शकतात एक दोन तीन वर्षासाठी ज्यावेळी तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ इंटरेस्ट आणि हाय गेस्ट इंटरेस्ट अवेलेबल केले गेलेले एफ डी मध्ये जे की पाच वर्षासाठी आपल्याला बघायला मिळते 

हे देखील वाचा: Top 4 Online Business Idea: दर महिन्याला बंपर कमाई होईल

याच्यासोबत ज्या लोकांना इन्वेस्ट करायचं ते लोक हायर इंटरेस्ट साठी आपला एक करू शकतो त्यामध्ये 7.50% इंटरेस्ट देण्यात येत आहे जे की पाच वर्षानंतर इन्वेस्ट केल्यानंतर याच्यासोबत तुम्हाला इन्वेस्ट करायचं तुम्ही या आर्टिकल ची पुरी माहिती जाणून घ्या खाली दिलेली आहे माहिती 

You will get such interest on investing

या स्कीम साठी खूप सारे लोकांनी आता अकाउंट ओपन केलेले जे की एक लॉन्ग पिरेड साठी इन्वेस्ट करत आहे याचे सोबत पोस्ट ऑफिस एफडी स्कीम बघायला मिळत आहे त्यामध्ये मनी डिपॉझिट होत आहे जे की इंटरेस्ट आपल्याला देत आहे 

समजा की एक वर्षासाठी तुम्ही अकाउंट ओपन करायचा तुम्हाला 6.9% चा इंटरेस्ट दिला जाणार आहे याच्यासोबत तुम्ही 7% चा इंटरेस्ट घेऊ शकता दोन वर्षासाठी आणि आणि पाच वर्षासाठी 7.5% इंटरेस्ट मिळत आहे 

This much return will be available on depositing 1 lakh rupees

एक लाख रुपये चा पोस्ट ऑफिस मध्ये योजना बघायला मिळत आहे त्यामध्ये पाच वर्षे तुम्ही दिले तर तुम्हाला टोटल अमाऊंट बघायला मिळत आहे की इंटरच्या सोबत भेटत आहे 44995 रुपये बघायला मिळतात जे की इंटरेस्ट रेटच्या अकॉर्डिंग आहे जे की 7.50 पासूनच्या अकॉर्डिंग बघायला मिळतात जेणेकरून तुम्हाला पुरे पैसे बघितले गेले ते 1 लाख 44995 रुपये बघायला मिळत आहे 

You will get this much return on depositing 2 lakh rupees

अगर तुम्ही डिपॉझिट करत आहेत दोन लाख रुपये साठी तर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पाच वर्षे तुम्ही कंटिन्यू केले तर तुम्हाला बघायला मिळत आहे इंटरेस्ट जे के 89990 रुपये बघायला मिळत आहे मेजॉरिटी मध्ये ते पण 7.50% चा इंटरेस्ट सोबत याच्या सोबत तुम्हाला पुरी अमाऊंट बघायला मिळत आहे 2 लाख 89990 रुपये 

हे देखील वाचा: Post Office RD Account 2024: 4200 जमा करा आणि तुम्हाला 3 लाख मिळतील

You will get this much return on depositing 3 lakh rupees

अगर तुम्ही 1 लाख रुपये फिक्स डिपॉझिट योजना मध्ये टाकत आहे जे की पाच वर्षासाठी आहे याच्या सोबत तुम्हाला 1 लाख  ते 34984 रुपये इंटरेस्ट वरती बघायला मिळत आहे की 7.5% चा इंटरेस्ट देत आहे ज्यामध्ये तुम्हाला 4 लाख 34984 रुपये मिळते 

Leave a Comment