Poco X7 Pro स्मार्टफोन खूप नवीन अंदाजाने लॉन्च केलेला आहे चला जाणून घ्या की या स्मार्टफोनच्या मध्ये आपल्या दिसल्या आणि बॅटरी आणि कॅमेरा आणि प्राईस काय बघायला मिळते या सर्व गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे या आर्टिकल च्या आत मध्ये फिंगरप्रिंट सेन्टेन्स सोबत याच्यासोबतच 29 मिनिटांमध्ये चार्ज होऊन जाता आणि आल्या सोबतच आणि 150 मेगापिक्सचा मेन कॅमेरा सुद्धा दिल्या गेलेला आहे या सर्व गोष्टींबद्दल जाणून घ्या
हेही वाचा: 5500mAh बॅटरीसह OnePlus 12R 5G Smartphone
Poco X7 Pro Display
Poco X7 Pro स्मार्टफोन डिस्प्ले बद्दल बोलले गेले तर तुम्हाला सर्वात पहिले फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे याच्यासोबत प्रोसेसर mediatek dimension 8400 बघायला मिळत आहे याच्यासोबतच 120Hz रिफ्रेश रेट दिला गेलेला आहे आणि याच्या सोबतच आपल्याला सुपर अमोल डिस्प्ले बघायला मिळतो आणि फोनचा 6.8इंच डिस्प्ले दिला गेलेला आहे
Poco X7 Pro Battery

Poco X7 Pro स्मार्टफोन मध्ये बॅटरी आणि चार्जरच्या बारमध्ये बोलले गेले तर तुम्हाला सर्वात चांगला चार्जर आणि बॅटरी प्रोव्हाइड केली गेलेली आहे तीस मिनिटांमध्ये मात्र फोन चार्जिंग होऊन जातो याच्यासोबतच 6700mAh बॅटरी दिली गेलेली आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला बघायला मिळतं 100W फास्ट चार्जर सपोर्टिंग दिला गेलेला आहे ज्याने करून फोन लवकर चार्जिंग होईल
Poco X7 Pro Camera
Poco X7 Pro स्मार्टफोन च्या कॅमेरा बद्दल बोलले गेले तर तुम्हाला 50 मेगापिक्सल चा मेन यांचा कॅमेरा बघायला मिळतो याच्यासोबतच 8MP डेप्थ सेंसिर लागलेला आहे आणि याच्या सोबतच बघायला मिळत आहे 32MP ultra wide megapixel दिला गेलेला आहे आणि 32MP फ्रंट कॅमेरा अवेलेबल केला गेलेला आहे
हेही वाचा: Oppo Reno 12 5G smartphone मध्ये DSLR कॅमेरा गुणवत्तेसह गेमिंग वैशिष्ट्ये उपलब्ध असतील
Poco X7 Pro Price
Poco X7 Pro स्मार्टफोन च्या रॅम आणि स्टोरेज च्या बद्दल बोलले गेले तर 8GB रॅम 128gb इंटरनल स्टोरेज दिला गेलेला आहे या फोनच्या आत मध्ये याच्यासोबत या फोनची प्राईस बघितले गेले तर 15999 से पासून ₹19999 बघायला मिळणार आहे भारतच्या मार्केटमध्ये