PM Kaushal Vikas Yojana 2024: प्रधानमंत्री कौशल विकास योजना च्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळत आहे गोरमेंटच्या द्वारा जे तरुण लोक आहेत त्या लोकांना रोजगार आणि त्यांची देशामध्ये काम करणारी आणि जास्त पैसे कमावणारी तरुण काम करणारे लोकं बघायला मिळणारी याची सुरुवात केली गेली ती 2025 मध्ये आणि आता हे चौथा पडाव चालू आहे ज्यामध्ये रोजगार देण्याची संधी आहे ती बघायला मिळतात त्यामध्ये जी कमी शिकले आहे जी शाळा आणि कॉलेज ड्रॉप करून बसले आहे त्या लोकांसाठी ही योजना सुरू केली आहे
हेही वाचा: Free Solar Panel Application form: घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्याची संपूर्ण प्रक्रिया येथे पहा
प्रधानमंत्री कौशल विकास योजना चे अंतर्गत बघायला मिळत आहे ज्यामध्ये तुम्हाला फ्री ट्रेनिंग आणि सर्टिफिकेटच्या अलावा पण आठ हजार रुपये हर महिने दिले जाईल तुम्ही या योजनाच्या अंतर्गत असेल तेव्हा या योजनांमध्ये तुम्हाला खूप सारी अपॉर्च्युनिटी बघायला मिळते जेणेकरून तरुण वर्गांना एक कौशल्य बघायला मिळतात ज्याने ते नवीन गोष्ट शिकून दुसऱ्या फील मध्ये जाऊन आपलं काम करू शकतात आणि त्यांना तिथे करिअर बनवायचा मोका मिळू शकतो जेणेकरून त्यांना खूप सारे पैसे मिळेल त्यांच्या हायर करिअरमध्ये
PM Kaushal Vikas Yojana 2024
प्रधानमंत्री कौशल विकास योजना जी की नॅशनल लेवलला आता प्रोग्राम सुरू केली आहे त्यामध्ये स्किल ट्रेनिंग देता येत आहे तरुण लोकांना जे की भारताचे आहे या प्रोग्राम मध्ये तुम्हाला बघायला मिळणार प्रधानमंत्री तरुण ट्रेनिंग प्रोग्राम दिला गेला आहे याच्यामध्ये मेन गोल आहे या योजनाच्या अंतर्गत तरुण लोकांना तयार करणे त्यांच्या करिअरसाठी आणि रोजगार दिला नाही त्यांना
- तरुण लोकांना रोजगारासाठी तयार करणे
- कमी शिकलेल्या आणि मधीच अभ्यास सोडलेलं जे तरुण वर्ग आहे त्या लोकांना काम देणार
- देशात कुशल मनुष्यबळ निर्माण करणे
- आर्थिक विकासासाठी वाढवणंसाठी
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे प्रमुख फायदे (PMKVY)
- मुफ्त प्रशिक्षण: विविध क्षेत्रात मोफत कौशल्य प्रशिक्षण
- मासिक भत्ता:प्रति महिना आठ हजार रुपये मिळणार
- प्रमाणपत्र: प्रति शिक्षण प्रधान पत्र पुरा देशांमध्ये मान्य केले जाईल
- रोजगार के अवसर: प्रति शिक्षण नंतर तुम्हाला नोकरी लवकरात मिळू शकते
- स्वरोजगार की संभावनाएं: तुम्ही स्वतःचा व्यापार सुरू करू शकतात या तुम्हाला ज्ञान मिळेल
PMKVY 4.0 पात्रता निकष
- सुशिक्षित बेरोजगार तरुण
- इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांचा ज्ञान मिळेल
- सर्वे महत्वाचे कागदपत्र असणे आवश्यक आहे
- ज्या क्षेत्रामध्ये भाषांचा उपयोग केला जाईल त्या भाषाच ज्ञान सुद्धा तुम्हाला देण्यात येईल

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बैंक पासबुक
- 10वीं की अंकसूची
- उच्च शिक्षा प्रमाणपत्र (यदि लागू हो)
- निवास प्रमाण पत्र
PMKVY 4.0 योजनेची उद्दिष्टे आणि उद्दिष्टे
- तरुण वर्गाला रोजगारासाठी तयार करणे
- बेरोजगारीला कमी करण्यासाठी कोशल विकास च्या माध्यम ने काम केले जाईल
- उद्योगाच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ तयार करणे
- स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे
- ग्रामीण आणि शहरांमध्ये कौशल विकास जे अंतर आहे ते कमी करण्यात यायला हवा
PMKVY योजनेचा प्रभाव आणि महत्त्व
- लाखो तरुण लोकांना रोजगार चा लाभ मिळू
- कुशल मनुष्यबळ वाढले आहे
- उद्योगांना आवश्यक कौशल्ये असलेले कर्मचारी मिळत आहेत
- ग्रामीण जाग्यावरती रोजगार काम वाढेल
- आर्थिक विकास मध्ये गती मिळेल
हेही वाचा: Ration Card e-KYC 2024 Update: KYC अपडेट केल्याशिवाय मोफत रेशन मिळणार नाही
पंतप्रधान कौशल विकास योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- https://pmkvyofficial.com/ नॅशनल वेबसाईट वरती जायचं आहे
- मोबाईल नंबर नाव आणि ईमेल आयडी टाकायचे आहे
- तुमच्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल त्याला टाकायचा आहे
- त्यानंतर तुम्हाला माहिती बघायला मिळेल व्यक्तीची ज्यामुळे तुम्हाला जन्म लिंक श्रेणी ही भरायचे आहे
- याच्यानंतर तुम्हाला शैक्षिक आणि त्यानंतर अनुभव किती आहे या सर्व गोष्टीबद्दल लिहायचा आहे
- आणि त्यानंतर डॉक्युमेंट आधार कार्ड आणि शैक्षिक प्रमाणपत्र अपलोड करायचा आहे
- तुमचे जवळचे प्रशिक्षण केंद्र आणि इच्छित अभ्यासक्रम निवडा.
- त्यानंतर सबमिट करा
- आवेदन जमा झाल्यानंतर तुम्हाला एक ईमेल बघायला मिळेल