Parivahan Vibhag Vacancy: नोटिफिकेशन आली आहे, अधिसूचना जारी केली आहे, येथून अर्ज करा

ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट के द्वारा ऑफिसला नोटिफिकेशन जारी केले गेलेला आहे, ज्यामध्ये  एप्लीकेशन प्रोसेस आणि लास्ट डेट आहे 13 सप्टेंबर 2024 आहे ज्यामध्ये  अप्लाय करायचा आहे, तर अप्लाय करू शकतो इन्स्पेक्टरची वेकेन्सी बघायला मिळत आहे ज्या लोकांना आहे ते आपल्या करू शकतात त्यांना कसा अप्लाय करायचं या सगळ्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.

इन्स्पेक्टर पोस्ट अँड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या द्वारा एडवर्टाइजमेंट सुरू केलेली आहे, आणि याच्यासोबतच बघितले गेले तर अपॉइंट केले जाते इन्स्पेक्टरला जे की ट्रान्सपोर्ट ड्युटी साठी ठेवले गेलेला आहे, जे लोकं पण इन्स्पेक्टर बनायची इच्छा नाही ठेवतात त्यांच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे 27 पोस्ट अवेलेबल आहे. ज्यामध्ये अप्लाय करू शकतो मेल आणि फिमेल दोन्ही अप्लाय करू शकतात खाली सगळ्या गोष्टीची माहिती मिळून जाईल.

परिवहन विभाग भरती पोस्ट तपशील

कॅन्डीडेटला या वेकेन्सीसाठी कसा आपला करायचा या सर्व इन्स्पेक्टर पोस्ट साठी टोटल वेकेन्सी ट्वेंटी सेवन पोस्ट अवेलेबल आहे आणि ऑनलाईन अप्लाय करायचं आणि अजून माहिती मिळून जाईल.

परिवहन विभाग भरती शैक्षणिक पात्रता

कॅन्डीडेट ज्या लोकांना ट्रान्सफर डिपार्टमेंट द्वारा वेकेन्सी बघायला मिळते ग्रॅज्युएशनची डिग्री याच्यासोबत डिग्री आणि डिप्लोमा रिलेटेड असायला पाहिजे जी की तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये गरजेचे आहे अगर या वेकेन्सी बद्दल जास्त माहिती पाहिजे तर नोटिफिकेशन ला जाऊन चेक करू शकता. 

परिवहन विभाग भरती पोस्ट वयोमर्यादा

कॅन्डीडचा मिनिमम वय असायला पाहिजे आपल्या करायला ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट वेकेन्सी द्वारा 21 इयर पासून ते 38 पर्यंत आपल्या करू शकतो गोरमेंट द्वारा रुल्स निघालेला  आहे ज्यामध्ये की ए चा रिलॅक्सेशन दिले जात आहे.

परिवहन विभाग भरती अर्ज फी

ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या द्वारे तुम्हाला जनरल कॅटेगिरी साठी अप्लाय करायचा आहे, तर सर्वात पहिले आपलिकेशन Rs 297.20 फी बघायला मिळतोय याच्यासोबतच जनरल कॅटेगरी साठी आपलिकेशन फी Rs 197.20 बघायला मिळ आणि याच्यासोबत BPL कॅंडिडेट साठी एप्लीकेशन फी Rs 47.20 आहे.

परिवहन विभाग भरती निवड प्रक्रिया

ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट साठी जे लोक आपल्याकडे त्यांचा सिलेक्शन प्रोसेस होणार आहे, रायटिंग एक्झामिनेशन त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन त्यानंतर मेडिकल टेस्ट होईल त्यानंतर सिलेक्शन होईल. 

परिवहन विभाग भरती अर्ज प्रक्रिया

ज्या लोकांना या वेकेन्सीसाठी आपल्या करायचे त्यांना सगळ्यात पहिला ऑफिशियल वेबसाईट वरती जाते त्यानंतर त्यांना डाउनलोड दिसेल त्याला डाऊनलोड करायचा ऑफिसला नोटिफिकेशन ला त्यानंतर एप्लीकेशन फॉर्म ऑप्शन दिसेल त्यानंतर आपलिकेशन फॉर्म ला तुम्ही ओपन करू शकता.

तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर जाऊन तुम्हाला पुरी डिटेल टाकायचे आहे, जे पण विचारलं जाईल ते अपलोड करायचे त्यानंतर डॉक्युमेंट वगैरे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन फी भरायची आहे. ती भरल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन  फॉर्म ला सबमिट करायचा आहे.

Important Links:

Apply OnlineClick Here
NotificationClick Here
JBT Teacher VacancyClick Here

Leave a Comment