OnePlus Nord CE 3 Lite 5G : स्मार्टफोन लॉन्च झालेला आहे 8 जीबी रॅम वन प्लस च्या द्वारा स्मार्टफोन बघायला मिळत आहे तर मी तुम्हाला बॅटरी कॅमेरा क्वालिटी प्रोसेसर आणि प्राईस किती आहे. या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला या आर्टिकाच्या मध्ये मी सांगणार आहे.
OnePlus Nord CE 3 Lite स्पेसिफिकेशन
OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन स्पेसिफिकेशन च्या बद्दल बोलवले तर आपल्याला बघायला मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये गोरिला ग्लास प्रोटेक्शन दिला गेलेला आहे, याच्या सोबत आपल्याला बघायला मिळतो 6nm Snapdragon 695 5G प्रोसेसर लावलेला आहे, आणि 6.72 इंच फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले लावला गेलेला आहे. 1,800 x 2,400 पिक्सेल रिझोल्यूशन अवेलेबल केल्या गेलेला आहे.
OnePlus Nord CE 3 Lite 5G कॅमेरा

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल मी तुम्हाला बोलू तर आपल्याला बघायला मिळत आहेस आपण दोन कॅमेरा लावण्यात आलेल्या आहे ज्यामध्ये 108 मेगापिक्सल जा मेन कॅमेरा सेन्सर आहे आणि 8 मेगापिक्सल चा अल्ट्रा वाइड कॅमेरा सेन्सर दिला गेलेला आहे आणि 2 मेगापिक्सल चा सपोर्ट कॅमेरा सेन्सर फोन मधील लावला गेलेला आहे.
OnePlus Nord CE 3 Lite 5G बॅटरी
OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोनच्या बॅटरी आणि चार्जर बद्दल मी तुम्हाला सांगतो. जे की आपल्याला बघायला मिळते बॅटरी 5000mAh पावरफुल बॅटरी लावली गेली आहे, फोनमध्ये याच्यासोबतच 67w SuperVOOC फास्ट चार्जर तुम्हाला बघायला मिळतो.
OnePlus Nord CE 3 Lite 5G किंमत
हे देखील वाचा: Samsung Galaxy F54 5G स्मार्टफोन 6000mAh बॅटरीसह लॉन्च झाला आहे
OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोनच्या पॅन्ट बद्दल बोललेले तर भारताच्या मार्केटमध्ये आता प्राईस चालू आहे. Rs 19,999 विकत घेऊ शकता त्याच्यासोबत जातो, तुम्हाला बघायला मिळतात 256gb स्टोरेज 8gb रॅम सुद्धा दिला गेलेला आहे या फोनच्या बद्दल तुम्हाला मी माहिती दिली गेलेली आहे जी तुम्हाला आवडले आपण बदलते कमेंट करा.
Disclaimer: – आमच्या कडून तुम्हाला जी काही लेखाची माहिती दिली जात आहे ती साहजिकच इंटरनेट वरून घेतली गेली आहे ज्यात तुम्हाला संशोधन करून माहिती दिली जात आहे, पण जर तुम्हाला इथे काही अडचण येत असेल तर ती तुमची जबाबदारी आहे Sarkari18yojana.com वेबसाइटचे सदस्य व्हाल किंवा तुम्ही येथे जबाबदार असाल.