OnePlus 11R 5G स्मार्टफोनबद्दल बोलले गेले तर या स्मार्टफोनमध्ये आपल्याला नवीन स्पेसिफिकेशन्स बघायला मिळतात आणि वन प्लस चे द्वारा हा फोन आता लॉन्च झालेला यामध्ये आपल्याला आणि मार्केटमध्ये या फोनला खूप जास्त लोक विकत घेत आहे या फोनच्या बद्दल स्पेसिफिकेशन्स काय आहे आणि कॅमेरा कसा असणार आणि याचा बॅटरी बॅकअप कसे असणार या सर्व गोष्टींमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि या फोनची काय चालू आहे ही पण तुम्हाला सांगणार आहे
हेही वाचा: 200MP Camera असलेला Vivo V31 Pro 5G स्मार्टफोन 512GB स्टोरेजसह launch करण्यात आला आहे
स्पेसिफिकेशन
OnePlus 11R 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन च्या बद्दल बोलले गेले आता टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला बघायला मिळतील Qualcomm Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसर दिला गेलेला आहे आणि दिसले बघायला मिळतो जो की सुपर अमोल डिस्प्ले दिला गेलेला आहे 6.74 इंच डिस्प्ले आहे
कैमरा

OnePlus 11R 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलले गेले तर आपल्या 50 मेगापिक्सचा प्रायमरी कॅमेरा बघायला मिळतोय याचे सोबत 8 मेगापिक्सल चा ultra white camera sensor दिला गेलाय आणि दोन मेगापिक्सल चा सपोर्टिंग कॅमेरा सेंसर दिला गेला आहे
बैटरी
OnePlus 11R 5G स्मार्टफोनमध्ये बॅटरी आणि चार्जेच्या बद्दल बोलले गेले तर मात्र 20 मिनिटांमध्ये चार्जिंग करून देते फुल आणि 5000mAh पावरफूल बॅटरी बघायला मिळते आणि चार्जर 100W फास्ट चार्जर दिला गेलेला आहे
प्राईस
हेही वाचा: उत्तम Features आणि दमदार Engine असलेली Honda CB200X bike, जाणून घ्या Price
OnePlus 11R 5G स्मार्टफोनच्या प्राईस बद्दल बोलले तर भारताच्या मार्केटमध्ये या फोनची प्राईस चालू आहे 35,999 हजार रुपयांमध्ये या फोनला तुम्ही विकत घेऊ शकता त्याच्यासोबतच तुम्हाला खूप ॲडव्हान्स फीचर प्रोव्हाइड केले झाले आणि कॅमेरा पण चांगला दिला गेलेला आहे आणि याच्या सोबतच बॅटरी आणि चार्जर खूप दिला गेलेला आहे ज्याने 20 मिनिटांमध्ये मात्र चार्जिंग होऊन जाते