OnePlus 11R 5G स्मार्टफोन लाँच होणार आहे, पाहा कशी असेल डिझाईन

OnePlus 11R 5G : स्मार्टफोन बघायला मिळत आहे वन प्लस च्या स्मार्टफोन लॉन्च झालेला आहे. स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन च्या आणि कॅमेराच्या आणि बॅटरी आणि प्राईज मी तुम्हाला पुरी माहिती तुम्हाला मी या आर्टिकलच्या आत मध्ये मिळणारे माझं नाव रोहित आता चला करू.

हे देखील वाचा: Samsung Galaxy F54 5G स्मार्टफोन 6000mAh बॅटरीसह लॉन्च झाला आहे

OnePlus 11R 5G स्मार्टफोन स्पेसिफिकेशन

OnePlus 11R 5G स्मार्टफोन स्पेसिफिकेशन च्या बद्दल बोलणार आहे 6.74 इंच पावरफुल अमोल डिस्प्ले लावण्यात आलेला आहे याच्यासोबतच Qualcomm Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसर दिला गेला आहे.

OnePlus 11R 5G स्मार्टफोन कॅमेरा

OnePlus 11R 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी बद्दल बोलले गेले तर आपल्याला बघायला मिळतं या स्मार्टफोनमधील 8 मेगापिक्सल चा अल्ट्रा व्हाइट कॅमेरा सेन्सर लावला गेलेला आहे याच्यासोबत 2 मेगापिक्सल सपोर्टर कॅमेरा दिला गेला आहे आणि 50 मेगापिक्सलचा प्रायमरी दिला गेलेला आहे.

OnePlus 11R 5G स्मार्टफोनची बॅटरी

OnePlus 11R 5G स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल बोलले तर आपल्याला बघायला मिळते या स्मार्टफोन मध्ये बॅटरी 5000mAh लावला गेलेली आहे आणि 100W चार्जर दिला गेलेला आहे 8 जीबी रॅम सोबत 128 जीबी चा स्टोरेज दिला गेलेला आहे. 

OnePlus 11R 5G स्मार्टफोनची किंमत

हे देखील वाचा: OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन 8GB रॅमसह लॉन्च झाला आहे

OnePlus 11R 5G माटुंगा प्राईम बद्दल बोलले तर भारताच्या मार्केटमध्ये आता, या स्मार्टफोनची प्राईज बघायला मिळतात जे की मात्र 35,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतात या फोनच्या माहिती देण्यात आलेली, तुम्हाला कोणता पार्ट आवडला या फोनमध्ये हे सुद्धा कमेंट करा.

Disclaimer: – आमच्या कडून तुम्हाला जी काही लेखाची माहिती दिली जात आहे ती साहजिकच इंटरनेट वरून घेतली गेली आहे ज्यात तुम्हाला संशोधन करून माहिती दिली जात आहे, पण जर तुम्हाला इथे काही अडचण येत असेल तर ती तुमची जबाबदारी आहे Sarkari18yojana.com वेबसाइटचे सदस्य व्हाल किंवा तुम्ही येथे जबाबदार असाल.

Leave a Comment