Northern Railway Recruitment 2024: उत्तरे कडील रेल्वे रिक्रुटमेंट 2024 आपल्याला बघायला मिळतो ज्यामध्ये दहावी पास ITI पास झालेले तरुण लोकांना अपॉर्च्युनिटी बघायला मिळते जेणेकरून ते जॉब साठी अप्लाय करू शकता याच्यासोबत तुम्हाला इंडियन रेल्वेच्या द्वारे ही नोटिफिकेशन जाहीर केली गेलेली आहे ज्यामध्ये 4096 पोस्ट अवेलेबल आहे ज्यामध्ये ITI डिप्लोमा आणि पंधरा वर्षाचे 24 वर्षांमधून तरुण लोक आपल्या करू शकतात वेकेन्सी साठी जे की तुम्हाला विदाऊट एक्झाम देता सिलेक्ट केल्या जाईल.
ऑनलाइन एप्लीकेशन प्रोसेस आहे जे की 16 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाला आहे आणि लास्ट डेट 16 सप्टेंबर 2024 आपल्याला बघायला मिळते याच्यासोबत जे लोक पण इंटरेस्टेड आहे ते लोक आपल्या करू शकतात त्यांना पुरी इन्फॉर्मेशन या आर्टिकल च्या आत मध्ये मी देणार आहे.
उत्तर रेल्वे भारती 2024
उत्तरे कडील रेल्वे भरती 2024 इशू केली गेलेली आहे इंडियन रेल्वे द्वारा देणे करून तुम्हाला शिकाऊ प्रशिक्षण रिक्रुटमेंट बघायला मिळतो जे की दहावी आणि ITI पास झालेले तरुण लोक आपलाय करू शकता याच्यासोबत तुम्हाला या रिक्रुटमेंट मध्ये सिलेक्शन बघायला मिळतात ते पण विदाऊट एक्झाम ची जे की उत्तरेकडील रेल्वे रिक्रुटमेंट 2024 मध्ये आपल्याला बघायला मिळतात.
एप्लीकेशन फॉर्मच्या प्रोसेस मध्ये आपल्याला बघायला मिळते जे की उत्तरे कडे रेल्वे भरती 2024 आहे याच्यासोबत तुम्हाला ऑफिसणार वेबसाईट वरती जायचंय उत्तरेकडील रेल्वे भरतीसाठी त्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन बघायला मिळतात एप्लीकेशन मध्ये शंभर रुपये भरायचे आहेत जे की तुम्हाला लिंक देण्यासाठी फीज देईल त्याच्यासोबत जे पण इंटरेस्टेड आहे ते लोक असेल तर ते लोक आपल्या करू शकता त्या रिक्रुटमेंट साठी तुम्हाला पुरी इन्फॉर्मेशन बघायला मिळणार आहे.

उत्तर रेल्वे अप्रेंटिस भर्ती 2024 मध्ये कोणती पात्रता आवश्यक आहे
Age Limit: नोटिफिकेशन जाहीर केले गेलेले जे की ऑफिसिकल वेबसाईट वरती इंडियन रेल्वेमध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे त्यामध्ये एच लिमिट पंधरा वर्षे दिली आहे आणि मॅक्झिमम 24 वर्षापर्यंत आपलाय करू शकता जे पण कॅंडिडेट अप्लाय करायची इच्छा आहे ते अप्लाय करू शकतात आणि एच रिलॅक्सेशन दिले आहे.
उत्तर रेल्वे अप्रेंटिस भरती २०२४ शैक्षणिक पात्रता
याच्यासोबतच जे लोक अप्लाय करायचे इच्छाधारी नॉर्थन रेल्वे रिक्रुटमेंट 2024 साठी तर त्या लोकांचा एज्युकेशन क्वालिफिकेशन मिनिमम असणे आवश्यक आहे दहावी पास पाहिजे ते पण 50 मार्कांसोबत याच्यासोबत त्यांना ITI NCVT सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
उत्तर रेल्वे अप्रेंटिस भरती २०२४ साठी अर्ज शुल्क
नॉटन रेल्वे भरती 2024 साठी एप्लीकेशन प्रोसेस आपल्याला बघायला मिळते सर्वात पहिलं 16 ऑगस्ट 2024 ला आपल्याला बघायला मिळत आहे जे की ऑनलाईन ऑफिसला वेबसाईट वरती तुम्हाला बघायला मिळते याच्यासोबत ऑनलाइन अप्लाय करायचं तुम्हाला शंभर रुपये एप्लीकेशन फी भरावी लागेल त्याच्यासोबत ऑनलाइन एप्लीकेशन फी ला भरायचा आहे.
उत्तर रेल्वे प्रशिक्षणार्थी भरती 2024 साठी वेतनमान
नॉर्थन रेल्वे भरती 2024 साठी जे लोकांना सिलेक्ट केले जाईल ते एक वर्ष ट्रेनिंग दिल्यात येईल त्यांना इंडियन रेल्वेच्या द्वारा त्याच्यासोबत त्यांची पगार देण्यात येईल दहा हजार ते पंधरा हजार ते पण त्यांना महिने देण्यात येईल.
नॉर्दर्न रेल्वे अप्रेंटिस भर्ती २०२४ साठी अर्ज कसा करावा?
नॉटन रेल्वे रिक्रुटमेंट 2024 साठी जे लोकांना अप्लाय करायचं त्यांना खाली एप्लीकेशन प्रोसेस पुरी दिलेले कसा आपला करायचा हे सर्व स्टेपला फॉलो करा.
- Northern Railway ऑफिसला वेबसाईट वरती जायचं आहे.
- Apprentice रिक्रुटमेंट नोटिफिकेशन इश्यू केला असेल त्यावरती क्लिक करायचं.
- त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचे पहिली टाईम तर तुम्हाला रजिस्टर करायचे त्यामध्ये लॉगिन आयडी बनवायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला अपडेट करायचा तुमचा एज्युकेशन आणि पर्सनल डिटेल.
- त्यानंतर तुम्ही ऑनलाईन एप्लीकेशन फी भरायचे आहे आणि त्यानंतर फॉर्म ला सबमिट करायचं.