Mukhyamantri Maiya Samman Yojana: या महिलांना सरकार दरवर्षी 12 हजार रुपये देणार आहे

Mukhyamantri Maiya Samman Yojana: मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना सुरू केली गेली याची आता काही दिवसांमध्ये सुरू झाली आहे याच्या सोबतच बघितले गेले तर जी महिला आहे त्यांना फायदेशीर रोजगार देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे ज्याने महिलांना काम येईल 

हे देखील वाचा: Mukhyamantri Balika Scooty Yojana : या विद्यार्थिनींना सरकार मोफत स्कूटी देत ​​आहे, लवकर अर्ज करा

मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना बघायला मिळतात त्यामध्ये महिलांना एक हजार रुपये हर महिने बघायला मिळेल अशी करून बारा हजार रुपये बघायला मिळेल वर्षांमध्ये आणि बघितले गेले तर हर महिने 1000 रुपये दिले जाणार आहे महिलांना जे की  या योजना साठी अप्लाय करतात त्याच्यासोबत त्यांचं वय असला पाहिजे 21 वर्षे ते 50 वर्षांमधून अप्लाय करू शकतात ते 

Benefits and features of Maiya Samman Yojana

मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना सुरू केलेली झारखंड गोरमेंटच्या द्वारा आपल्याला बघायला मिळतात ह्याच्यामध्ये पुरी महिलांना प्रॉफिट बघायला मिळणार आहे जे की गरीब महिला आहे त्यांना खूप परिस्थिती बेकार आहे त्या महिलांसाठी जे झारखंडमध्ये राहतात त्यांना आहार महिने हजार रुपये दिले जाईल जे की बारा हजार रुपये महिने करता करता बारावी महिन्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल

या महिलांना प्रॉफिट बघायला मिळत आहे गोरमेंटच्या द्वारा या योजनेच्या अंतर्गत असं करून 45 लाख महिलां  झारखंड मध्ये राहतात जे महिला आहे ज्यालाही पैशाची गरज आहे त्या साठी योजना बनवली गेलेली आहे याच्यासोबतच जे महिलांना अप्लाय करायचं त्यांना ऑनलाईन अप्लाय करायचंय त्यांच्या फोनच्या द्वारा नाही तर लॅपटॉपच्या द्वारा 

What should be the eligibility to avail the benefits

याच्यासोबतच बेनिफिट बघायला मिळत आहे मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना  ज्यामध्ये महिलांना झारखंड असणं खूप आवश्यक आहे याच्यासोबतच त्यांना जे महिला आहे त्यांचे वय 21 वर्ष असायला पासून ते 50 वर्षाचे महिला या योजना साठी अप्लाय करू शकतात

महिलाकडे येल्लो राशन कार्ड आणि वाईट राशन कार्ड असणे आवश्यक आहे आणि ग्रीन राशन कार्ड आणि पिंक राशन कार्ड असणे आवश्यक आहे जे च्या सोबतच गव्हर्मेंट जॉब मध्ये महिलाची कुठली पण फॅमिली मेंबर नसायला पाहिजे याच्यासोबतच फॅमिलीचे अन्वल इन्कम आठ लाख ची कमी असणे आवश्यक आहे

These documents are required to apply

मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना योजनाच्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळत आहे झारखंडच्या अंतर्गत आपल्या की महिलांना एक हजार रुपये हर महिना दिल्या जाईल याच्यासोबत त्यांना डॉक्युमेंट द्यायला लागणार आहे अप्लाय करायचे टायमाला 

जे महिला अप्लाय करत आहे तर त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे आधार कार्ड रेसिडेंट सर्टिफिकेट याच्यासोबत इन्कम सर्टिफिकेट आणि राशन कार्ड सर्टिफिकेट मोबाईल नंबर ईमेल आयडी का सर्टिफिकेट बँक अकाउंट पासपोर्ट आणि पासपोर्ट साईज फोटो असणे इम्पॉर्टंट आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट्स असणं पाहिजे

How to apply online for Maiya Samman Yojana

ज्या लोकांना आपल्या करायचं त्याला सर्वात पहिले ऑफिसला वेबसाईट वरती जायचंय त्यांना बघायला मिळणार तिथे जाऊन प्रज्ञा केंद्र लॉगिन त्यांच्यासमोर ओपन होईल त्याच्यावरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर त्यांना एक नवीन पेज ओपन होऊन जाईल

त्यामध्ये त्यांना त्यांचा युजर नेम आणि आयडी पासपोर्ट टाकायची आहे त्यानंतर त्याला captcha code दिला जाईल त्या लोकांना त्यानंतर साइन इन करायचं ऑप्शन वरती त्यानंतर त्यांना आधार कार्ड चा नंबर टाकायचा आहे

आणि यानंतर त्या लोकांना Capture Biometric ऑप्शन बघायला मिळत यावरती त्यांना क्लिक करायचं त्यानंतर त्यांना वेरिफिकेशन करायचंय त्यानंतर त्यांना फोटो अपलोड करायचा आहे या योजनेच्या अंतर्गत त्यानंतर त्यांना रजिस्टर फॉर्म बघायला मिळेल त्यांच्यासमोर

हे देखील वाचा: PNB FD Scheme: PNB मध्ये 5 लाख रुपये ठेवल्यावर तुम्हाला 2 लाख रुपये व्याज मिळेल, मॅच्युरिटीवर तुम्हाला 7 लाख रुपये मिळतील

 त्यानंतर त्यांना इन्फॉर्मेशन विचारली जाईल जे की त्यांना स्कॅन करायची आहे आणि अपलोड करायचे त्यानंतर त्यांना डॉक्युमेंट्स वगैरे पण अपलोड करायचे त्यानंतर त्यांना सबमिट मशीन चा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर त्यांना एक रिसीट भेटेल ती त्यांना सुरक्षित ठेवायचे त्यांच्याकडे

Leave a Comment