Motorola G86 स्मार्टफोन मध्ये बघायला मिळणार आहे खूपच लवकर याच्यासोबत मी तुम्हाला या स्मार्टफोनच्या ॲडव्हान्स फीचर्स बद्दल बोलणार आहे बॅटरी आणि कॅमेरा बद्दल आपण बोलणार आहे या फोनची प्राईस काय असणार या सर्व गोष्टींमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या आर्टिकल च्या आत मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर सोबत खूप चांगला प्रोसिजर दिला गेलेला आहे या सर्व गोष्ट आणि याच्यामध्ये 108 मेगापिक्सचा कॅमेरा दिला केला गेलेला आहे
हेही वाचा: नवीन Redmi Note 13 Ultra, उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह आणि आश्चर्यकारक कॅमेरा
Motorola G86 Display
Motorola G86 स्मार्टफोनच्या डिस्प्ले बद्दल बोलले गेले तर या फोनमध्ये सगळ्यात पहिले फिंगरप्रिंट सेन्सर पण बघायला मिळतो आणि याच्या सोबतच आपल्याला प्रोसेसर mediatek dimension 8200 दिला गेलेला आहे आणि याच्या सोबतच 120Hz रिफ्रेश राईट बघायला मिळतो आणि डिस्प्ले पण दिला गेलेला आहे 6.56 इंच डिस्प्ले बघायला मिळतो आणि 1080×2400 pixel resolution दिला गेलेला आहे फोनमध्ये
Motorola G86 Battery

Motorola G86 स्मार्टफोनच्या बॅटरी आणि चार्जर च्या बद्दल बोलले गेले तर या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 120w फास्ट चार्जर सपोर्ट दिला गेलेला आहे 6200mAh पावरफुल बॅटरी बघायला मिळत आहे याच्यासोबतच फोन मध्ये वेगवेगळे दोन वेरिएंट लॉन्च होणार आहे ज्यामध्ये रॅम आणि स्टोरेज 8GB रॅम 128GB अंतर्गत 12GB RAM 128GB अंतर्गत आणि 16GB रॅम 512GB अंतर्गत मेमरी बघायला मिळतात
Motorola G86 Camera
Motorola G86 स्मार्टफोन मध्ये तुम्हाला कॅमेरा बघायला मिळत आहे 108 मेगापिक्सल कॅमेरा बघायला मिळत आहे सेल्फी कॅमेरा 32 मेगापिक्सचा दिला गेलेला आहे याच्यासोबत 12 मेगापिक्सल ultra wide कॅमेरा दिला गेलेला आहे आणि 2MP depth sensor कॅमेरा बघायला मिळतो
हेही वाचा: Motorola Edge 70 Ultra smartphone लवकरच लॉन्च होणार, जाणून घ्या त्याची किंमत आणि फीचर्स
Motorola G86 Price
Motorola G86 5G स्मार्टफोनच्या प्राईस बद्दल बोलले गेले तर आपल्याला या स्मार्टफोनची प्राईस बघायला मिळत आहे भारताच्या मार्केटमध्ये ₹२२९९९ ते ₹२४९९९ रुपये मध्ये तुम्ही विकत घेऊ शकतात