Honor 300 स्मार्टफोन लवकरच बघायला मिळणार आहे जी की Honor कंपनीच्या द्वारा लवकरच येणार आहे मार्केटमध्ये आणि खूप पॉप्युलर कंपनी मानली जाते जी की काय बी स्मार्टफोन बनवते जेणेकरून आजचा Honor 300 स्मार्टफोनचा डिस्प्ले कसा असेल प्रोसेसर काय आहे आणि याच्या सोबतच मी तुम्हाला प्राईस आणि कॅमेरा क्वालिटी बद्दल सुद्धा बोलणार आहे बॅटरी सुद्धा सांगणार आहे या आर्टिकल ला वाचत आहे तर माझं नाव आहे.
हेही वाचा: OnePlus 11R 5G स्मार्टफोन लॉन्च झाला आहे
Honor 300 स्मार्टफोन डिस्प्ले
Honor 300 स्मार्टफोन त्याबद्दल बोलले तर आपल्याला बघायला मिळतात 6.7 इंच सुपर AMOLED डिस्प्ले लावला गेलेला आहे 120 Hz रीफ्रेश दर दिला गेलेला आहे जेणेकरून तुम्ही फोर के MediaTek Dimensity 8300 Octa Core पावरफुल प्रोसेसर लावला की नाही जेणेकरून तुम्ही गेम करू शकता.

Honor 300 स्मार्टफोन कॅमेरा
Honor 300 स्मार्टफोन कॅमेरा कॉलिटी बद्दल मी तुम्हाला बोलणार आहे जे की बघायला मिळतात जे की कॅमेरा सेटअप पाहिजे 108 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा दिलेला आहे आणि 16 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड बघायला मिळतो आपल्याला ज्यामध्ये 8 मेगापिक्सल चा मायक्रो कॅमेरा लावला आहे आणि 32 मेगापिक्सल फ्रेंड कॅमेरा अवेलेबल केला गेला 6500mah पावरफुल बॅटरी लावली गेली आहे याच्यासोबत चार्जर 120W बघायला मिळतो जे की मात्र 25 मिनिटांमध्ये चार्जिंग करतो.
Honor 300 स्मार्टफोनची किंमत
हेही वाचा: Samsung Galaxy 25 Ultra स्मार्टफोन लॉन्च होत आहे
Honor 300 स्मार्टफोनच्या प्राईस बद्दल बोलले तर मी तुम्हाला सांगतो या फोनची प्राईस आहे 14999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतात नाहीतर 16999 कृपया मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे ऑक्टोंबर मध्ये 2024 मध्ये 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज दिला गेला आहे या फोनमध्ये फोनची पुरी माहिती तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला आर्टिकल मध्ये कुठला पार्ट आवडला आहे मला सांगा खाली कमेंट करू.