Hero Splendor Plus Xte bike Launch झाली आहे Engine सोबत

Hero Splendor Plus Xte bike: Hero Splendor Plus Xte बाईक लाँच झालेली आहे याचे बद्दल मी तुम्हाला बोलणार आहे टू व्हीलर बाय काय जे की भारतामध्ये सर्वात जास्त फेमस बाईक आहे आणि याला खूप सारे बाईक ला टक्कर दिली आहे आणि खूप सारे लोकांनी या बाईकला विकत घेतलेला आहे याच्यासोबतच या बाईच्या बद्दल मी पुरी माहिती तुम्हाला देणार आहे मॉडेल फीचर्स आणि इंजिन कसा आहे आणि याची प्राईस काय आहे या सर्व गोष्टी बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे 

हेही वाचा: Samsung Galaxy F34 5G लाँचची तारीख : Samsung कधी लॉन्च होईल, त्याची संपूर्ण वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

Hero Splendor Plus Xte bike model features

Hero Splendor Plus Xte बाईकच्या फीचर्स बद्दल बोललेलं आपल्याला बघायला मिळत आहे या बाईकमध्ये  रियल टाईम मायलेज आणि स्पीडोमीटर, ओडोमीटर, ट्रिपमीटर, इंधन पातळी, कॉल अलर्ट, एसएमएस अलर्ट, स्टँड अलार्म आणि याच्या सारखेच खूप सारे पिक्चर्स आपल्याला बघायला मिळतात मॉडेलच्या आत मध्ये 

Powerful engine of Hero Splendor Plus Xte bike

Hero Splendor Plus Xte bike

Hero Splendor Plus Xte बाईकच्या इंजिन बदल बदलता आपल्याला बघायला मिळत आहे या बाईकमध्ये 97.2 cc सिंगल सिलेंडर आणि एअर कुलर इंजिन लावला गेलेला आहे याच्यासोबत 87 kmph मायलेज देते आणि फोर स्पीड गिअर बॉक्स लावला गेलेला आहे 8,000 rpm वर 7.9 bhp पॉवर आणि 6,000 rpm वर 8.05 Nm टॉर्क जनरेटर आहे 

Price of Hero Splendor Plus Xte bike

Hero Splendor Plus Xte बाईकच्या प्राईज बद्दल बोलले तर आपल्याला बघायला मिळत आहे भारतामध्ये या बाईची प्राईस ची किंमत आहे Rs 94,759 रुपये पासून सुरू आहे ते दुसरा प्रकार मध्ये Rs 97,232 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतात 

हेही वाचा: Suzuki Gixxer SF250 bike ॲडव्हान्स फीचर्स सोबत Launch झाली आहे

Leave a Comment