BSA Goldstar 650 चा पावरफुल इंडियन सोबत बघायला मिळत आहे आणि ऍडव्हान्स फीचर्स आपल्याला बघायला मिळत आहे या बाईच्या आत मध्ये या बाईकमध्ये कसे फीचर्स आपल्याला बघायला मिळतात इंजिन कसा आहे आणि या बाईची प्राईस काय या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या आर्टिकल च्या आत मध्ये माझं नाव आहे रोहित चला सुरू करू आणि बाईक नवीनच बाजारात झालेली आहे
हेही वाचा: New Model Royal Enfield Classic 350 बाइक, Features सह शक्तिशाली Engine
फीचर्स
BSA Goldstar 650 या बाईच्या फीचर्स बद्दल बोलले गेले तर या बाईकमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे डबल चॅनल ABS स्टिक लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि एकूण वजन 213 Kgs आहे याच्या सोबतच डिश ब्रेक आणि डिस्क ब्रेक 255 मीटर वास्तविक सारखे ऍडव्हान्स फीचर्स बघायला मिळतात

पावरफुल इंजन
BSA Goldstar 650 बाईकच्या पावरफुल इंजिन मध्ये बोलले गेले तर आपल्याला बघायला मिळतोय 160 किलोमीटर प्रति घंटे मायलेज देते आणि 45 BHP पॉवरसह 55NM पीक टॉर्क जनरेट करते ते पण खूप सोप्याने 4 वाल्व DOHC सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजन लावला गेलेला आहे याच्यासोबतच 652 सीसी इंजिन बघायला मिळत आहे
प्राईस
हेही वाचा: Nokia X600 5G Smartphone मध्ये 200MP कॅमेरासह 6200mAh बॅटरी असेल
BSA Goldstar 650 चला या बाईच्या प्राईस बद्दल जाणून घ्या जे तुम्हाला भारतच्या मार्केटच्या आत मध्ये बघायला मिळाली या बाईकची प्राईस आहे 3.59 लाख रुपयांमध्ये विकत घेऊ शकतात पावरफुल इंजिन सोबत तुम्हाला बघायला मिळते एक तगडा मायलेज आणि याच्यासोबत ॲडव्हान्स फीचर्स बघायला मिळत आहे