आयुष्यमान कार्ड 2024: केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना येत आहेत, सरकारकडून महिला, पुरुष, युवा, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळत आहे. सरकारने एक नवीन योजना बनवली आहे ज्याचं नाव आहे आयुष्यमान कार्ड योजना आहे. या योजनांमध्ये आपण कार्ड बनवतो. तेव्हा आपल्याला हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंत फ्री मध्ये उपचार करून भेटतो आणि याचा सगळा खर्च सरकार देणार आहे.जर आपल्याला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर आर्टिकल शेवटपर्यंत वाचा.
आयुष्यमान कार्ड काय आहे?
पीएम मोदी द्वारा 2018 मध्ये झारखंडच्या राची जिल्ह्यामध्ये आयुष्यमान कार्ड योजना सुरू केली गेली. ज्याच्या अंतर्गत आयुष्यमान कार्ड एक पीएम हेल्थ कार्ड बनेल. जो आयुष्यमान भारत योजनाच्या तहेत रजिस्टर लाभार्थ्यांना प्रदान केले जाते. या योजनेमध्ये गरीब लोक पात्र आहेत आणि त्यांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा दिली जाते.
आयुष्यमान कार्ड साठी पात्रता
भारत सरकारने आयुष्यमान कार्ड योजनाच्या अंतर्गत कोण लोक पात्र आहेत आणि कोण नाहीत. याच्यासाठी एक पात्र लिस्ट बनवली गेली आहे. जे लोक या सूचीमध्ये होते त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. आपण खाली दिलेली पात्र सूची पाहू शकता आणि जाणून घेऊ शकता की कोण कोण ह्या कार्डसाठी पात्र आहे.
- जे लोक रोजची मजुरी करतात.
- जे लोक ग्रामीण क्षेत्रांमध्ये राहतात.
- जे लोक बेरोजगार आहेत.
- ज्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न 180000 पेक्षा कमी आहे ते लोक या योजनेसाठी पात्र आहेत.
- जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात.
- जे लोक अनुसूचित जाती किंवा जनजातीमध्ये मोडतात.
- ज्या परिवारामध्ये कोणी दिव्यांग आहे ते लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
पीएम हेल्प कार्ड ची पात्रता कशी तपासायची
- सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाईट वरती जावा.
- होम पेज वरती मोबाईल नंबर भरा आणि ओटीपी च्या ऑप्शन वर क्लिक करा.
- आपल्या मोबाईल वरती ओटीपी येईल तो ओटीपी टाकून पोर्टल वर लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर आपला स्टेट आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा.
- याच्यानंतर गावाचे नाव सिलेक्ट करून सर्च च्या ऑप्शन वर क्लिक करा.
- आता आपल्यासमोर गावच्या लाभार्थी लिस्ट दिसेल.
- जर आपले नाव लिस्ट मध्ये आहे तर आपण आयुष्यमान कार्डचा लाभ उचलू शकतो.
आयुष्यमान कार्ड साठी जरुरी कागदपत्रे
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- राशन कार्ड नंबर
आयुष्यमान कार्ड कसे बनवायचे?
- सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाईट वरती जावा.
- वरती दिलेल्या निर्देशानुसार पात्रता चेक करा.
- आपल्या नावासमोर केवायसी चे ऑप्शन वर क्लिक करा.
- आधार कार्ड ला लिंक मोबाइल नंबर वरती ओटीपी येईल ज्याच्याने व्हेरिफाय करा.
- ओ टी पी व्हेरिफाय केल्यानंतर पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा.
- केवायसी पूर्ण झाल्या नंतर आपले आयुष्यमान कार्ड चालू केले जाईल.
- आता आपण आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करू शकतो.
आयुष्यमान कार्ड कसे डाउनलोड करायचे
- सर्वप्रथम पीएमजीएवाय च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावा.
- लॉगिन बॉक्स मध्ये बेनिफिशियरी ऑप्शन वर क्लिक करा.
- आपल्या आधारशी लिंक मोबाईल नंबर वरचा ओटीपी टाकून व्हेरिफाय करा.
- व्हेरिफिकेशन च्या नंतर न्यू पेज वर जाऊन राज्य जिल्हा आणि पीएम जेवाय योजना सिलेक्ट करा.
- आता आधार कार्ड नंबर फॅमिली आयडी किंवा नावावरून आपली माहिती सर्च करा.
- जर आपले नाव लिस्ट मध्ये आहे तर गेट कार्ड वरती क्लिक करा.
- आणि आपला आयुष्यमान कार्ड तयार होऊन जाईल.
- याच्यानंतर आपल्या आयुष्यमान काढला पीडीएफ च्या रूपामध्ये डाऊनलोड करा.