Apple iPhone 16 : भारतातील किमती सुरू, लाँच होणार आहे, पाहा कशी असेल डिझाईन

iPhone 16 series भारतामध्ये आता लाँच झालेली आहे याच्यासोबत तुम्हाला मोबाईल मार्केटमध्ये पण बघायला मिळणार आहे. आयफोन सिक्स मॉडेल जे की आता बघायला मिळतो त्यामध्ये अपडेट सुद्धा आलेले आहे ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे, आणि भारतामध्ये प्राईस काय आहे.

iPhone 16 आणि iPhone 16 Plus डिझाइन, डिस्प्ले

iPhone 16 series डिझाईन बद्दल बोललो तर आपल्याला बघायला तीन कलर मध्ये कोण बघायला मिळत आहे त्यामध्ये आपल्याला अल्ट्रामॅरिन, टील, गुलाबी, पांढरा आणि काळा रंग मध्ये फोनला घेऊ शकता त्याच्यासोबत आहे  6.1-inch जिसने दिला गेलेला आहे याच्यासोबत तुम्हाला बघायला मिळत आहे iPhone 16 Plus मध्ये 6.7-इंच स्क्रीन लागलेला आहे ब्राइटनेस 2000nits दिली गेली आहे.

iPhone

iPhone 16 आणि iPhone 16 Plus कॅमेरा अपग्रेड

iPhone 16 series ट्रिपल कॅमेरा सिस्टम मी लागलेला आहे याच्यासोबत आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामध्ये अपडेट केलेले आहे 48MP फ्यूजन कॅमेरा लागलेला आहे, याच्या 48MP ProRAW कॅमेरा लागलेला आहे 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा लागलेला आहे 12MP सेन्सर बघायला मिळत आहे. 

iPhone 16 आणि iPhone 16 Plus बॅटरी

ॲपल कंपनीच्या द्वारा आता  बॅटरी बद्दल काही पण सांगितलं नाहीये आणि बोलले जात आहे की बॅटरीला बुक करत जात आहे आपल्याला बघायला मिळणार आहे, बॅटरी आयफोन जेवढे नको मला त्याची चांगली या आय फोन मध्ये बघायला मिळणार आहे, त्याच्यासोबतच मी तुम्हाला बोलणार आहे. आपल्याला बघायला मिळणार आहेत खूप सारे फीचर्स दिले गेलेले काही तुम्हाला माहिती सुद्धा दिली जाणार आहे.

iPhone 16, Plus, Pro आणि Pro Max: भारतातील किंमती, विक्री

हे देखील वाचा: Tecno Pova 6 Neo 5G

ॲपलच्या द्वारा आता फोन रिलीज केलेले iPhone 16 ची प्राईस Rs 79,900 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. त्याच्यासोबत iPhone 16 Plus ची प्राईस Rs 89,900 बघायला मिळते, आणि iPhone 16 Pro ची प्राईस आहे भारतामध्ये  Rs 1,19,900 घेऊ शकतात याच्या सोबतच आपल्याला बघायला मिळत आहे. iPhone 16 Pro Max Rs 1,44900 भारताच्या मार्केटमध्ये प्राईस बघायला मिळते.

Disclaimer: – आमच्या कडून तुम्हाला जी काही लेखाची माहिती दिली जात आहे ती साहजिकच इंटरनेट वरून घेतली गेली आहे ज्यात तुम्हाला संशोधन करून माहिती दिली जात आहे, पण जर तुम्हाला इथे काही अडचण येत असेल तर ती तुमची जबाबदारी आहे Sarkari18yojana.com वेबसाइटचे सदस्य व्हाल किंवा तुम्ही येथे जबाबदार असाल.

Leave a Comment