आयुष्मान भारत योजना सुरू केली गेलेली आहे सेंटर गोरमेंटच्या द्वारा जे के अंतर्गत बघायला मिळत आहे आयुष्मान काट आपल्याला बघायला मिळेल याच्यासोबतच त्यामध्ये गरीब लोकांना ज्यांची गरीब फॅमिली आहे त्या लोकांना एक हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असतात ते 5 लाख रुपये माफ केले जाईल याच्यासोबत त्यांना बेनिफिट सुद्धा बघायला मिळणं गव्हर्नमेंटच्या द्वारा किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल दोन्ही मध्ये बेनिफिट बघायला मिळेल
हेही वाचा: PM Kisan Yojana 18th List Update: श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त PM किसान 4000 रुपयांचा 18 वा हप्ता
आयुष्मान भारत योजना योजना जी की प्रधानमंत्री जन आरोग्य योजना च्या अंतर्गत सुरू केली गेली आहे अशा योजनाला सुरू केलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने याच्यासोबतच या योजनेचा मेन कारण आहे इकॉनोमिक बॅकवर्ड जे क्लास आहे त्या लोकांना देशांमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवणं आणि याच्यासोबतच लोक खूप जास्त प्रॉब्लेम फेस करतात त्यासाठी त्यांची ट्रिक मिळाली त्यांच्या फॅमिलीची ट्रीटमेंट करण्यासाठी बेनिफिट आहे ही योजना ज्या करून त्यांना हेल्थ इन्शुरन्स बघायला मिळेल जे की 5 लाख रुपये असेल ते त्यांना प्रोव्हाइड केला जाईल
या आर्टिकल च्या आत मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या आयुष्मान हॉस्पिटल लिस्ट जी आली आहे त्याबद्दल मी पुरी इन्फॉर्मेशन देणारे कसे चेक करायचे हॉस्पिटल लिस्ट ला आणि पुरी इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळेल
Benefits of Ayushman Bharat Yojana
योजनाच्या अंतर्गत जे गरीब लोक आहेत जे गरीब घराण्यातून येतात त्या लोकांना हेल्थ इन्शुरन्स दिले जाईल 5 लाख रुपये
या योजनेच्या अंतर्गत त्या लोकांना ट्रीटमेंट दिली जाईल गोरमेंट किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दोन्ही मध्ये बेनिफिट बघायला मिळेल

या योजनाच्या अंतर्गत ट्रीटमेंट कुठे पण होऊ शकते याचे सोबत तुम्हाला कुठलेही पैसे द्यायची गरज नाही पडणार
बेनिफिट बघायला मिळेल तुम्हाला भारताच्या कुठल्याही कोणामध्ये या योजनाचा हॉस्पिटलमध्ये
You will get the benefit of cover on these diseases
कर्करोग
हृदयविकार
ऑर्थोपेडिक समस्या
न्यूरोलॉजिकल समस्या
मानसिक आरोग्य समस्या
डोळा, नाक, घसा समस्या भाजणे आणि चावण्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या
नवजात बाळाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या
How to check Ayushman Bharat Yojana Hospital List
आयुष्मान भरत योजना हॉस्पिटल लिस्ट साठी सर्वात पहिला तुम्हाला जायचं आहे ऑफिसला वेबसाईट वरती आयुष्मान भरतच्या याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल हॉस्पिटल चा ऑप्शन तिथे जाऊन तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर होमपेज तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल
हेही वाचा: India Post GDS Merit List 2024: इंडिया पोस्ट GDS ची गुणवत्ता यादी कशी पहावी
ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्टेट आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हॉस्पिटलच टाईप करायचं ते केल्यानंतर तुम्हाला गव्हर्मेंट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल पण बघायला मिळेल तर यामध्ये तुम्ही तुमचं नाव एंटर करा आणि हॉस्पिटलची पुरी डिटेल तुम्हाला बघायला मिळेल त्यामध्ये तुम्हाला आयुष्मान भारत योजना मध्ये तुम्हाला लिस्ट मध्ये ओपन झाल्यावरती तुमचं नाव तुम्हाला बघायचा आहे की नाही जे की हॉस्पिटल प्रायव्हेट असो किंवा गोरमेंट असो दोन्ही मध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतात