Vivo X Fold 5G स्मार्टफोन लवकरच बघायला मिळणार आहे भारताच्या मार्केटमध्ये जो लॉन्च होणार आहे या फोन बद्दल मी तुम्हाला पुरी माहिती देणार आहे खाली तुम्ही वाचू शकता त्याच्यासोबतच या फोनची किती प्राइस असणार ही सुद्धा तुम्हाला माहित पडेल फोन लवकरच भारताच्या मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे तर ज्यांना घ्यायचा आहे ते लोकं खाली इन्फॉर्मेशन वाचू शकता त्या फोनच्याबद्दल
हेही वाचा: Oppo Reno 8 Pro 5G स्मार्टफोन 100w फास्ट चार्जरसह DSLR सारख्या कॅमेरा गुणवत्तेसह लाँच
Vivo X Fold 5G phone specifications
Vivo X Fold 5G स्मार्टफोन आपल्याला बघायला मिळणारे भारताच्या मार्केटमध्ये आधुनिक फीचर्स सोबत येत आहे याच्यासोबतच 2025 पर्यंत तुम्हाला बघायला मिळणार आहे व स्मार्टफोन या फोनची किंमत असणार आहे 106000 मध्ये तुम्ही घेऊ शकतात विकत
Vivo X Fold 5G phone display
Vivo X Fold 5G स्मार्टफोनच्या डिस्प्ले बद्दल बोलले तर आपल्याला बघायला मिळतो स्मार्टफोनचा डिस्प्ले 8.3 इंच दिला गेला आहे याच्या सोबतच कलर एमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे आणि आपल्याला बघायला मिळत आहेत चिपसेट क्वालकॉम स्नैपड्रैगन 8 जेनरेशन 1 दिला गेलाय जेणेकरून ग्राफिक्स खूप चांगली होणार आहे

Vivo X Fold 5G phone camera
Vivo X Fold 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलले गेले तर आपल्याला बघायला मिळतात दोनच्या मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा दिला गेला आहे याच्यासोबतच 8 मेगापिक्सल चा कॅमेरा दिला गेला आहे आणि 12 मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा बघायला मिळतो ज्याच्या सोबतच 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे Android 12 वरती ऑपरेटिंग सिस्टम दिला गेलेला आहे
Vivo X Fold 5G phone battery
Vivo X Fold 5G स्मार्टफोनच्या बॅटरी बघायला मिळत आहे जे की पावरफुल दिली गेलेली आहे 5500 mah बैटरी लावण्यात आलेली आहे याच्यासोबतच चार्जर 66W चार्जर सपोर्ट बघायला मिळत आहे फोन मध्ये
हेही वाचा: Oppo A59 5G Smartphone 6000mAh बॅटरीसह सॅम आला आहे, फक्त या किंमतीत
Vivo X Fold 5G phone performance
Vivo X Fold 5G स्मार्टफोनच्या परफॉर्मन्स बद्दल बोलले गेले तर आपल्याला बघायला मिळत आहे स्मार्टफोनमध्ये रिजॉल्यूशन 720 * 1612 पिक्सल तिला गेलेला आहे याच्यासोबतच गेमिंग साठी Mediatek Dimensity 6020 (7 nm) प्रोसेसर लावण्यात आलेला आहे याच्यासोबतच आपल्याला बघायला मिळतो डिस्प्ले 600 nits की brightness दिली गेलेली आहे आणि रिफ्रेश रेट 90 Hz लावण्यात आलेला आहे 6.56 इंच की IPS LCD डिस्प्ले स्मार्टफोन मध्ये लावण्यात आले गेलेला आहे