Oppo A59 5G स्मार्टफोन बघायला मिळत आहे त्यामध्ये खूप काय नवीन पिक्चर ऍड केले गेलेले या स्मार्टफोनच्या बद्दल मी तुम्हाला पुरी माहिती देणार आहे खाली तुम्हाला बघायला मिळणाऱ्या पुरी माहिती याच्यासोबतच कॅमेरा आणि डिस्प्ले मस्त दिल्या गेलेला आहे आणि मात्र 21 हजार रुपये ला तुम्हाला फोन बघायला मिळत आहे या फोनच्या पुरी माहिती मी खाली देणार आहे
Oppo A59 5G mobile specifications
Oppo A59 5G स्मार्टफोन मध्ये 6GB रैम आणि 128GB स्टोरेज बघायला मिळतो याच्यासोबत या स्मार्टफोनच्या प्राईज 21000 रुपये चालू आहे भारताच्या मार्केटमध्ये
Oppo A59 5G mobile display
Oppo A59 5G स्मार्टफोनच्या डिस्प्ले बद्दल बोलले गेले तर आपल्याला बघायला मिळतो IPS LCD डिस्प्ले प्रोव्हाइड केला गेलेला आहे याच्यासोबतच तुम्हाला 600 nits की brightness बघायला मिळणार आहे आणि रिफ्रेश रेट 90 Hz दिला गेलेला आहे 6.56 इंच डिस्प्ले बघायला मिळत आहे

Oppo A59 5G mobile camera
Oppo A59 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलले गेले तर बघायला मिळतो मस्त कॅमेरा दिला गेलेला आहे 13 मेगापिक्सचा मुख्य कॅमेरा दिला गेला आहे 8 मेगापिक्सचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे याच्यासोबतच तुम्हाला बघायला मिळतो 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला गेलेला आहे आणि बॅटरी 5000mAh पावरफुल दिली गेलेली आहे
हेही वाचा: Oppo Reno 8 Pro 5G स्मार्टफोन 100w फास्ट चार्जरसह DSLR सारख्या कॅमेरा गुणवत्तेसह लाँच
Oppo A59 5G performance
Oppo A59 5G स्मार्टफोनच्या बघायला मिळत आहे जॉल्यूशन 720 * 1612 पिक्सल दिल्या गेलेला आहे आणि याच्यासोबतच गेमिंग साठी Mediatek Dimensity 6020 (7 nm) प्रोसेसर दिला गेला आहे