Oppo Reno 8 Pro 5G स्मार्टफोन 100w फास्ट चार्जरसह DSLR सारख्या कॅमेरा गुणवत्तेसह लाँच

ओपो कंपनीच्या द्वारा मॅन्युफॅक्चर केली गेलेला एक नवीन मॉडेल ला ज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतो जो मॉडेल आता  लॉन्च झाले गेलेला आहे Oppo Reno 8 Pro 5G smartphone ज्याला आता मार्केटमध्ये जास्त विकत घ्यायला  जात आहे 4500mAh पावरफुल बॅटरी दिली गेलेली आहे याच्यासोबतच चार्जर केला गेलेला आहे

हेही वाचा: Realme ने Oneplus चा जनक 5G स्मार्टफोन लॉन्च केला, 256GB स्टोरेजसह

Oppo Reno 8 Pro 5G smartphone specifications

Oppo Reno 8 Pro 5G स्मार्टफोन मध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज बघायला मिळत आहे याच्यासोबतच या स्मार्टफोनला है।80W चार्जर बघायला मिळत आहे आणि 4500mAh बॅटरी दिली गेलेली आहे 

Oppo Reno 8 Pro 5G smartphone display

Oppo Reno 8 Pro 5G स्मार्टफोनच्या डिस्प्ले बद्दल बोलले तर आपल्याला बघायला मिळतो 6.62 इंच डिस्प्ले लावण्यात आलेल्या आहे याच्यासोबतच रिफ्रेश रेट 120 Hz गेला आहे आणि एचडी अमोल डिस्प्ले बघायला मिळतो Snapdragon 7 Gen 1 SoC प्रोसेसर लावण्यात आलेला आहे या स्मार्टफोनमध्ये

Oppo Reno 8 Pro 5G smartphone camera

Oppo Reno 8 Pro 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलले गेले तर सर्वात 50 मेगापिक्सल कॅमेरा दिला गेलेला आहे 8 मेगापिक्सल चा प्रायमरी आणि याच्यासोबत 2 मेगापिक्सचा मायक्रो कॅमेरा सॅमसंग लावला गेलेला आहे या फोनमध्ये

हेही वाचा: कमी बजेट असलेल्या लोकांसाठी Moto E 13 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये

Oppo Reno 8 Pro 5G performance

Oppo Reno 8 Pro 5G स्मार्टफोनच्या प्राईस बद्दल बोलले गेले तर तुम्हाला बघायला मिळत आहे स्मार्टफोन 39999 रुपये मध्ये भारताच्या मार्केटमध्ये विकत घेऊ शकतात याचे सोबतच Snapdragon 7 Gen 1 SoC प्रोसेसर लावण्यात आला आहे आणि 5g नेटवर्क कनेक्टिव्हिटी दिली गेलेली आहे या फोनमध्ये 

Leave a Comment