लाडो प्रोत्साहन योजना बघायला मिळत आहे राजस्थान गोरमेंटच्या द्वारा सुरू केले गेलेल्या 1 लाख रुपये दिले जाईल ज्या लोकांना अप्लाय करायचं ते लोक अप्लाय कसे करू शकतात खाली माहिती दिली गेलेली आहे त्यानुसार ते अप्लाय करू शकतात
हे देखील वाचा: Parivarik Labh Yojana New Status Check : तुम्ही घरबसल्या फक्त 2 मिनिटांत पारिवारीक लाभ योजनेची स्थिती तपासू शकता, कसे ते जाणून घ्या
लाडो प्रोत्साहन योजनाचा बनवण्याचा कारण आहे जे गरीब घरांचे मुली आहेत त्यांच्यासाठी एक फायनान्शियली स्ट्रॉंग करण्याचा पार्ट चा रिजन आहे आणि याच्यासोबतच ते गव्हर्मेंट च्या सोबत गोल्स अचिव करू शकता आणि त्यांची सोसायटीमध्ये एक चांगली इमेज बनवू शकते हे राजस्थान गव्हर्मेंट लाडो प्रोत्साहन योजना उद्दिष्ट आहे
ही योजना सुरू केली आहे एक ऑगस्ट 2024 पासून पुऱ्या स्टेट मध्ये जयामध्ये योजना च्या अंतर्गत जेवढे पण सेविंग असेल ते प्रोव्हाइड केले जाईल गरीब घरांच्या मुलींना जे की खूप बेकार आहे त्या लोकांची त्या लोकांनी एक लाख रुपये केले जाईल आणि याला कसा अप्लाय करायचं तर खाली दिलेल्या आहेत त्याला वाचा
Objective of Rajasthan Lado Protsahan Yojana
लाडो प्रोत्साहन योजनाचा पाठचा कारण आहे जे की आपल्या देशामध्ये आता मुलींचा फर्स्ट स्टेट मध्ये सेक्स रेशो कमी होत चालला आहे त्यामुळे त्याला बॅलन्स करण्यासाठी हे योजना सुरू केलेली आहे जेणेकरून मुलींना एक चांगला हायर एज्युकेशन मिळेल आणि त्यांची हेल्थ फॅसिलिटी पण चांगली होईल याच्यासोबतच त्यांना एक चांगलं स्कूल दिले जाईल जे की करून गोरमेंट वरून एक चांगला एज्युकेशन बघायला मिळणार आहे मुलींना
Eligibility to avail benefits in Lado Protsahan Yojana
लाडो प्रोत्साहन योजनाच्या अंतर्गत जे पण बेनिफिट आहे ते राजस्थानचे राहणारी मुली लोकांना होणार आहे जे तिथे पैदा होतात आणि गोरमेंटच्या मेडिकल इन्टिट्यूशन किंवा प्रायव्हेट मेडिकल इंटरच्या अंतर्गत मातृत्व सुरक्षा योजना अंतर्गत ते लोक अप्लाय करू शकतात

Benefits of Rajasthan Lado Protsahan Yojana
लाडो प्रोत्साहन योजना अंतर्गत मध्ये एक लाख रुपये केले जाईल फॅमिलीला जे की त्यांना सात इन्स्टॉलमेंट बघायला मिळणार आहे त्या मुलीच्या फॅमिलीला जे यामध्ये त्यांना या स्कीमच्या अंतर्गत हर महिने पैसे ट्रान्सफर केले जाईल त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जे की त्यांना सहाव्या इंस्टॉलमेंट मध्ये ट्रान्सफर केले जाईल मुलींच्या पेरेंट्सला गौरमेंटच्या द्वारा लास्ट इंस्टॉलमेंट मुलींच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केली जाईल
योजनाच्या अंतर्गत 2500 रुपये दिले जाईल मुलीला मेडिकल इन्टिट्यूशन मध्ये अगर तिचा जन्म झाला आहे तर आणि 2500 रुपये तिच्या वयाच्या अनुसार दिले जाईल त्यानंतर त्याचे ऍडमिशन झाल्यानंतर क्लासिक मध्ये गव्हर्मेंट स्कूल असेल किंवा गोरमेंटच्या द्वारा प्रायव्हेट स्कूल असेल तेव्हा पण त्या मुलीला 4 हजार रुपये दिले जाईल याच्यासोबतच जेव्हा ती सहावी क्लासमध्ये एंटर होईल तेव्हा तिला 5 हजार रुपये दिले जाईल
अगर मुलगी दहावी मध्ये असेल आणि ऍडमिशन घेत आहे 10 साठी गव्हर्मेंट स्कूल किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये तर तेव्हा स्टेट गोरमेंटच्या द्वारे चेक केले जाईल त्यानंतर तुम्हाला 11000 रुपये दिले जाईल ऍडमिशन साठी आणि त्यानंतर बारावी साठी 25000 रुपये दिले आणि त्यानंतर जेव्हा ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले जाईल तेव्हा 50 हजार रुपये डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले जाईल
Lado Protsahan Yojana Application Process
हे देखील वाचा: Birth Certificate make Now sit at home in 5 minutes: जन्म प्रमाण पत्र नोंदवा आणि डाउनलोड करा
लाडो प्रोत्साहन योजना आपला काय करायचं तर सर्वात पहिले तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्र जायचं आहे तिथे एप्लीकेशन फॉर्म तुम्हाला बघायला मिळेल या योजनाच्या अंतर्गत त्यामध्ये तुम्हाला पुरी डिटेल विचारली जाईल ती सर्व तुम्हाला त्या डॉक्युमेंट सोबत अटॅच करायचे ॲप्लिकेशन फॉर्म सोबत त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचा आहे जनसेवा केंद्रामध्ये आणि जनसेवा ऑफिसरला सबमिट करायचे ॲप्लिकेशन आणि मग ते ऑनलाईन डिपार्टमेंटला डायरेक्ट मिळेल योजनाच्या अंतर्गत त्यानंतर तुम्हाला वेरिफाय केल्या जाईल त्यानंतर बेनिफिट मिळेल तुम्हाला या योजनाचा ज्यामध्ये तुमच्या मुलींचं गोरमेंटच्या द्वारा एक लाख रुपये केले जाईल सात इन्स्टॉलमेंट मध्ये गव्हर्मेंट द्वारा पैसे दिले जाईल