जन्म प्रमाण पत्र आता खूप महत्त्वाचा झालेला आहे ऑनलाइन चा टायमाला कारण की आजच्या टायमाला खूप सारी प्रोसेस आपल्याला ऑनलाइन बघायला मिळत आहे यामध्ये जन्म प्रमाण पत्र मात्र घरी बसून तुम्ही आरामशीर कसे बनवू शकतात या गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ही प्रोसेस तुम्हाला खाली बघायला मिळणार आहे तुम्ही कसे पाच मिनिटांमध्ये आपले घर बसून जन्म प्रमाण पत्र बनवू शकतात
हे देखील वाचा: Mahila Personal Loan New : महिलांना कमी व्याजावर वैयक्तिक कर्ज मिळते, याप्रमाणे ऑनलाइन अर्ज करा
अगर तुमचा बाळ जन्माला येणार आहे गोरमेंट हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तर बघितले गेले तर गोरमेंट मध्ये तुम्हाला बनवून दिले जात जन्म प्रमाण पत्र आणि याच्यासोबतच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऑनलाईन 21 दिवसांमध्ये बनवून मिळतात
जन्म प्रमाण पत्र खूप महत्त्वाचा आहे लहान मुलांसाठी आणि एक तरुण वयासाठी जन्म प्रमाण पत्र सर्वांना गरज पडते आधार कार्ड बनवायला त्यांच्या मुलांची आणि ऍडमिशन आणि स्कूल या सर्व गोष्टीसाठी आणि कामासाठी सुद्धा आता जन्म प्रमाण पत्र विचारले जातात

How to fill the application form for birth certificate through online medium
जन्म प्रमाण पत्र पुरी माहिती मी तुम्हाला देणार आहे कसा एप्लीकेशन फॉर्म ला भरायचा आहे सर्वात पहिले तुम्हाला जन्म प्रमाण पत्र ऑफिसला वेबसाईट वरती जायचं त्यानंतर तुम्हाला होम पेज बघायला मिळेल त्यामध्ये साइन अप करायचा आहे ते गेल्यानंतर तुमच्यासमोर लॉगिनचा पेज होईल व्यवसायावरती ओपन त्यामध्ये बघ रजिस्ट्रेशन लिहिलेलं असेल तर यावरती तुम्हाला बस सर्टिफिकेट बघायला मिळेल त्यावरती तुम्हाला अप्लाय करायचा आहे फॉर्म वरती त्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढी पण डॉक्युमेंट्स मागितले जाईल ते तुम्हाला अपलोड करायचे
हे देखील वाचा: Parivarik Labh Yojana New Status Check : तुम्ही घरबसल्या फक्त 2 मिनिटांत पारिवारीक लाभ योजनेची स्थिती तपासू शकता, कसे ते जाणून घ्या
ते प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल सबमिट बटन क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म बघायला मिळेल त्याचा प्रिंट आऊट काढायचा आहे आणि एप्लीकेशन फॉर्म ला रजिस्टर ऍड्रेस वरती आहे त्याच्यावरती सबमिट केल्यानंतर डॉक्युमेंट ची रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर तुम्हाला तुमचा काही दिवसानंतर जन्म प्रमाण पत्र तुमच्या घरी येईल