Rajasthan Anganwadi Recruitment 2024: नोटिफिकेशन आली आहे, राजस्थान अंगणवाडी भरती अधिसूचना जारी, येथून अर्ज करा

राजस्थान अंगणवाडी वेकेन्सी जारी करवली गेलेली आहे ऑफिसला नोटिफिकेशन बघायला मिळत आहे याच्यासोबतच एप्लीकेशन फॉर्म चालू केले गेलेले आहे आणि लास्ट डेटला डिस्ट्रिक्टच्या अनुसार ठेवल्या गेलेला आहे.

राजस्थान अंगणवाडी वेकेंसी साठी जे लोकांना अप्लाय करायचे ते लोक अप्लाय करू शकतात डिस्ट्रिक्ट मध्ये ग्रॅज्युएशन पास झालेली महिला आपल्या करू शकते या वेकेंसीसाठी कॅंडिडेटला लास्ट डेट च्या पहिला आपल्या करायचा आहे.

लास्ट डेटच्या पहिल्या एप्लीकेशन फॉर्म ला राजस्थान अंगणवाडी वेकेंसी साठी बघितले गेले तर डिफरंट  लास्ट डेट बघायला मिळेल  डिस्ट्रिक्ट अनुसार दिला जाईल याच्यासोबतच कॅण्डीला पुरी खाली डिटेल दिली जाईल.

राजस्थान अंगणवाडी भरती 2024 अर्ज फी

राजस्थान अंगणवाडी रिक्रुटमेंट साठी जे कँडिएट अप्लाय करायचा त्यांना एप्लीकेशन फी नाही, भरायचे आहे राजस्थान अंगणवाडी रिक्रुटमेंट एप्लीकेशन फ्री आहे. 

राजस्थान अंगणवाडी भरती 2024 वयोमर्यादा

राजस्थान अंगणवाडी वेकेन्सी साठी जे लोक अप्लाय करायचा त्यांचा एज लिमिट आहे  21 वर्षापासून अप्लाय करू शकतात ते मॅक्झिमम ४० वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात याच्या मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विधवा, घटस्फोटित, सोडून दिलेल्या आणि विशेष अपंग व्यक्ती साठी 45 इयर्स असणे आवश्यक आहे तेही अप्लाय करू शकतात. 

राजस्थान अंगणवाडी भर्ती 2024 शैक्षणिक पात्रता

राजस्थान अंगणवाडी रिक्रुटमेंट साठी कॅन्डीडेटचा एज्युकेशन असणे आवश्यक आहे. मिनिमम एज्युकेशन दहावी पण चालेल आणि बारावी पण चालेल आणि डिग्री पण चालेल कार्डच्या अनुसार वेगळ्यावेगळ्या पोस्टसाठी रिक्वायरमेंट आहे.

राजस्थान अंगणवाडी भरती 2024 आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
  • अधिवासाचे प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र,
  • विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलेकडे सासर आणि आई-वडील दोघांचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • कार्यानुभव प्रमाणपत्र (एक वर्ष अंगणवाडी सेविका, सहाय्यक, आशा सहयोगी, मिनी अंगणवाडी सेविका, साथीन जातीचे प्रमाणपत्र

राजस्थान अंगणवाडी भरती 2024 साठी ऑफलाइन अर्ज करा

राजस्थान अंगणवाडी रिक्रुटमेंट साठी कॅन्डीडेट अप्लाय करायचा तर कॅन्डीडेटला ऑफिसला वेबसाईट वरती जायचे तिथे ऑफिसला नोटिफिकेशन रीड करायचे रीड केल्यानंतर त्याला डाऊनलोड करायचा आणि आपलिकेशन फॉर्म ला  प्रिंट आऊट काढायचा आहे त्यानंतर कॅन्डीडेटला पुरी डिटेल बघायचे आहे.

डिटेल मध्ये जेवढे पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे डॉक्युमेंट दिलेले आहे त्याला जॉईन करायचे आहे आणि त्यानंतर कॅंडितला एप्लीकेशन फॉर्म ला ऍड्रेस वरती दिला आहे, ऑफिसला नोटिफिकेशन मध्ये त्यानुसार कॅंडिडेटला ऍड्रेस वरती  आपला एप्लीकेशन फॉर्म ला डिटेल अटॅच करून सेंड करायची आहे ऍड्रेस वरती त्यानंतर कॅन्डीडेटला  सिलेक्ट केले जाईल राजस्थान अंगणवाडी रिक्रुटमेंट साठी.

Leave a Comment