पोस्ट ऑफिस वेकेन्सी ला जारी केलेल्या ऑफिसला नोटिफिकेशन द्वारा जे पण कॅन्डीडेट अप्लाय करायचे इच्छा ठेवतात ते लोक अप्लाय करू शकतात या वेकेन्सीसाठी कॅन्डीडेटला लार्जेच्या पहिला अप्लाय करायचा आहे.
ग्रामीण पोस्ट डिपार्टमेंटच्या द्वारा तुम्हाला वेकेन्सी बघायला मिळत आहे, जे की भारतामध्ये पोस्ट डिपार्टमेंटच्या द्वारा बघायला मिळणार आहे डायरेक्टली वेकेन्सी आलेली आहे पोस्ट ऑफिस एजंट साठी जी की पोस्ट ऑफिस बघायला मिळत आहे गोरमेंट जॉब साठी अगर तुम्हाला काम पाहिजे आहे ते तुम्हाला इंडियन पोस्ट डिपार्टमेंट द्वारा बघायला मिळत आहे, वेकेन्सी पोस्ट ऑफिस एजंट वेकेन्सी 2024 मध्ये मेल आणि फिमेल दोन्ही अप्लाय करू शकता त्या बेकिंग साठी कॅन्डीडेटला कसा आपल्या करायचे ते खाली दिलेल्या आहेत त्यावरून कॅन्डीडेट अप्लाय करू शकतो.
पोस्ट ऑफिस एजंट रिक्त पद शैक्षणिक पात्रता
पोस्ट ऑफिस एजंट वेकेंसी साठी कॅण्डीला एज्युकेशन क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे तर मिनिमम एज्युकेशन पाहिजे डिग्री असणे आवश्यक आहे,

पोस्ट ऑफिस एजंट रिक्त पदाची वयोमर्यादा
पोस्ट ऑफिस एजंट वेकेंसी साठी कॅन्डीडेटचा मिनिमम एज लिमिट आहे, 18 वर्षापासून अप्लाय करू शकतो कॅन्डीडेट आणि मॅक्झिमम एज 50 वर्षे कॅन्डीडेट सुद्धा फ्राय करू शकता गोरमेंटच्या द्वारा एच लिमिट वर रिलॅक्सेशन दिले गेलेले आहे.
पोस्ट ऑफिस एजंट रिक्त जागा अर्ज फी
पोस्ट ऑफिस एजंट वेकेन्सी 2024 साठी कुठली पण एप्लीकेशन फी नाही भरायचे आहे एप्लीकेशन फ्री आहे.
पोस्ट ऑफिस एजंट रिक्त जागा निवड प्रक्रिया
पोस्ट एजंट वेकेन्सी 2024 साठी अप्लाय केलेल्या आहे तर कॅन्डीडला सिलेक्शन प्रोसेस बघायला मिळणारे सर्वात पहिले कॅंडिडेटला इंटरव्यू घेतला जाईल त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन केल्या जाईल त्यानंतर कॅंडिडेट सिलेक्ट केले जाईल.
पोस्ट ऑफिस एजंट रिक्त जागा अर्ज प्रक्रिया
ज्या लोकांना पण पोस्ट ऑफिस एजंट वेकेन्सी ला अप्लाय करायचा आहे, त्या लोकांना सर्वात पहिला ऑफिसिअल वेबसाईट वरती जायचे त्यानंतर एप्लीकेशन फॉर्म बघायला मिळणार त्याचा डाऊनलोड करायचा आहे. त्यानंतर त्याला प्रिंट आऊट काढायचा आहे त्यानंतर कॅन्डीडेटला एप्लीकेशन फॉर्ममध्ये जेवढी पण इन्फॉर्मेशन आहे. ती सर्व अटॅच करायची आणि त्यानंतर कॅंडिडेटला एप्लीकेशन फॉर्म ला ऑफिसला ऍड्रेस दिला गेलेला असेल त्याच्यावरती तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म ला सेंड करायचा आहे.