Motorola Edge 70 Ultra smartphone लवकरच लॉन्च होणार, जाणून घ्या त्याची किंमत आणि फीचर्स

Motorola Edge 70 Ultra स्मार्टफोन लॉन्च होणार आहे खूप लवकरच या स्मार्टफोनच्या बद्दल आम्ही तुम्हाला पुरी माहिती देणार आहे स्पेसिफिकेशन आणि कॅमेरा आणि याच्या सोबत नवीन मोटरचा फोनचा डिस्प्ले आणि याच्यासोबतच हा जर प्राईस काय असणार आहे आणि रॅम किती असणारे या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे आर्टिकल च्या आत मध्ये माझं नाव रोहित चला सुरू करू 

हेही वाचा: Vivo T2x 5G smartphone अप्रतिम camera गुणवत्तेसह Realme चे संवेदना उडवण्यासाठी सादर केले

Motorola Edge 70 Ultra स्मार्टफोन स्पेसिफिकेशन

Motorola Edge 70 Ultra स्मार्टफोन बदल बोलले गेले तर सर्वात चांगला आहे की याच्यामध्ये तुम्हाला अल्ट्रा एचडी डिस्प्ले प्रोव्हाइड केला गेला आहे याच्यासोबतच रिफ्रेश रेट 144Hz बघायला मिळत आहे आणि या फोनचा डिस्प्ले 6.8 inch इंच आहे 

Motorola Edge 70 Ultra स्मार्टफोन कैमरा

Motorola Edge 70 Ultra स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलले गेले तर सर्वात चांगली गोष्ट आहे की 150 मेगापिक्सल कॅमेरा दिला गेला आहे प्रायमरी कॅमेरा आणि त्याच्यासोबत 32 मेगापिक्सल चा ultra wide camera आणि 16 मेगापिक्सल micro lens camera दिला गेलेला आहे आणि  8k Video recording support बघायला मिळतो 

Motorola Edge 70 Ultra Smartphone

Motorola Edge 70 Ultra स्मार्टफोन स्टोरेज

Motorola Edge 70 Ultra स्मार्टफोन बद्दल बोलले गेले तर या फोनच्या स्टोरेज आणि रॅम बद्दल बोलू आपण तर 8GB रॅम आणि 256gb स्टोरेज दूसरा 16GB रॅम और 512gb स्टोरेज बघायला मिळत आहे याच्यासोबतच बॅटरी 5000amh वाईट केली गेलेली आहे 123w फास्ट चार्जर दिला गेलेला आहे या फोनमध्ये आणि दोन मॉडेल मध्ये फोन लॉन्च होणार आहे 

Motorola Edge 70 Ultra स्मार्टफोन कीमत

हेही वाचा: नवीन Redmi Note 13 Ultra, उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह आणि आश्चर्यकारक कॅमेरा

Motorola Edge 70 Ultra स्मार्टफोनच्या किंमत बद्दल बोलले गेले तर या भारतामध्ये तुम्हाला स्मार्टफोन लवकरच लॉन्च होत आणि बघायला मिळेल या फोनची किंमत मात्र 40 हजार रुपये बघायला मिळतात 

Leave a Comment