Vivo T2x 5G smartphone भारतच्या मार्केटमध्ये आता launch झालेला आहे आणि जास्त या फोनची खरेदी होत आहे या फोन मध्ये काय आहे जे लोक खूप जास्त घेत आहे आणि किती प्राइस आहे या सर्व गोष्टी बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि या फोनचा कॅमेरा कॉलिटी आणि स्पेसिफिकेशन आणि फोन मध्ये किती बॅटरी आहे आणि फोनची कशी प्राईस आहे या सर्व गोष्टींमधून मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप कमी प्राईस मध्ये तुम्हाला एक चांगला फोन प्रोव्हाइड केला जात आहे माझं नाव आहे रोहित सुरू करू
हेही वाचा: Redmi Note 15 Pro 5G मोबाइलमध्ये 8000mAh बॅटरी, HD डिस्प्लेसह सॉलिड टच स्क्रीन आहे
Vivo T2x 5G Smartphone स्पेसिफिकेशन
Vivo T2x 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन बदल बोलला गेला तर सर्वच पहिला आपल्याला दिसले बघायला मिळतो 6.58 इंच डिस्प्ले दिला गेला आहे याच्या फुल एचडी टच स्क्रीन डिस्प्ले बघायला मिळत आहे याच्या सोबतच तुम्हाला रिफ्रेश राईट 90Hz दिला गेलेला आहे
Vivo T2x 5G Smartphone कैमरा
Vivo T2x 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलले गेले तर तुम्हाला कॅमेरा कॉलिटी मध्ये 50 मेगापिक्सचा प्रायमरी कॅमेरा दिला गेलेला आहे त्याच्यासोबत Eye detection, face reading सारख्या कॅमेरा फीचर्स बघायला मिळत आहे

Vivo T2x 5G Smartphone स्टोरेज
Vivo T2x 5G स्मार्टफोनच्या सर्वात महत्त्वाचा भाग आहे जे की स्टोरेज आणि रॅम असतो 4GB रॅम और 128gb स्टोरेज दिला गेलेला आहे स्मार्टफोन मध्ये आणि याच्या सोबतच 5000amh भयंकर वाली बॅटरी बघायला मिळते प्रोसेसर बद्दल बोलले गेले तर फोन मध्ये Octa-core dimension 6020 प्रोसेसर लावला आहे
Vivo T2x 5G Smartphone Price
हेही वाचा: नवीन Redmi Note 13 Ultra, उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह आणि आश्चर्यकारक कॅमेरा
Vivo T2x 5G स्मार्टफोनच्या प्राईस बद्दल बोलले गेले तर सर्वात चांगली गोष्ट आहे की या स्मार्टफोनची प्राईस आहे जी की वेगळ्या वेगळ्या डिफरंट वेरिएंट त्यानुसार आपल्याला बघायला मिळत आहे ज्यामध्ये रॅम आणि स्टोरेज सुद्धा बघायला मिळत आहे 11,999 रुपये, 6GB रॅमसह 15,999 रुपये आणि 8GB रॅमसह 14,999 रुपये भाताच्या मार्केटमध्ये तुम्ही विकत घेऊ शकतात