5500mAh बॅटरीसह OnePlus 12R 5G Smartphone

OnePlus 12R 5G स्मार्टफोन बघायला मिळत आहे त्यामध्ये 8 जीबी रॅम दिला जाईल याच्यासोबत खूप चांगला प्रोसेसर दिला गेलेला आहे ट्रिपल कॅमेरा सेटअप सुद्धा दिला गेलेला आहे या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला बघायला मिळणाऱ्या आर्टिकल च्या आत मध्ये या फोनच्या रिलेटेड सगळी माहिती मी देणार आहे ज्याने करून घेऊ वन प्लस चा फोन iPhone चा फोनला टक्कर देत आहे माझं नाव हे रोहित चला सुरू करू 

हेही वाचा: Vivo V29 5G Smartphone 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह लॉन्च झाला आहे

OnePlus 12R 5G Smartphone प्रोसेसर

OnePlus 12R 5G स्मार्टफोन मध्ये आम्हाला कसा प्रोसेसर बघायला मिळतो याच्यासोबत RAM आणि स्टोरेज काय असणार या सर्व गोष्टी बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर लावला गेलेला आहे 8 GB RAM त्यासोबत फोन बघायला मिळत आहे आणि याच्या सोबतच 3.2 GHz सिंगल कोर, 2.8 GHz क्वाड-कोर और 2 GHz ट्राई-कोर बघायला मिळत आहे या फोनच्या आत मध्ये 

OnePlus 12R 5G Smartphone डिस्प्ले

OnePlus 12R 5G स्मार्टफोन च्या डिस्प्ले बद्दल बघितले गेले तर गोरिला ग्लास प्रोटेक्शन लावला गेलेला आहे याच्यासोबतच रेज़ोल्यूशन 1264×2780 पिक्सल (FHD+) बघायला मिळत आहे आणि याच्या सोबतच 120 Hz रिफ्रेश रेट दिला गेलेला या फोनच्या आत मध्ये 6.78-इंच AMOLED स्क्रीन लावला गेलेला आहे फोनवर 

OnePlus 12R 5G Smartphone

OnePlus 12R 5G Smartphone कैमरा

OnePlus 12R 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलले गेले तर सर्वात मोठी गोष्ट आहे की स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप लावला गेलेला आहे यामध्ये 50 मेगापिक्सल Primary wide-angle camera याच्यासोबतच 8 मेगापिक्सल Ultra-wide-angle camera दिला गेला आहे याच्यासोबतच 2 मेगापिक्सल चा मायक्रो कॅमेरा दिला गेलेला आहे आणि 16 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे 

OnePlus 12R 5G Smartphone बैटरी

OnePlus 12R 5G स्मार्टफोन खूप चांगली बॅटरी दिली गेली आहे ज्यासोबतच  फास्ट चार्जर सपोर्ट दिला गेलेला आहे 100W Super VOOC चार्जिंग सपोर्ट बघायला मिळत आहे 5500mAh बॅटरी दिली गेलेली आहे याच्यासोबत USB Type-C पोर्ट बघायला मिळत आहे 

हेही वाचा: Oppo Reno 12 5G smartphone मध्ये DSLR कॅमेरा गुणवत्तेसह गेमिंग वैशिष्ट्ये उपलब्ध असतील

OnePlus 12R 5G Smartphone कीमत

OnePlus 12R 5G स्मार्टफोन च्या प्राईज बद्दल बोलले गेले तर भारताच्या आत मध्ये या फोनची प्राईस चालू आहे 39,999 रुपये मध्ये विकत घेऊ शकतो याच्यासोबतच खूप चांगली फीचर्स अवेलेबल केले गेले चांगला कॅमेरा दिला गेलेला आहे याच्यासोबतच बॅटरी पण चांगली दिली गेलेली आहे चार्जिंग पण चांगला दिल्या गेलेला आहे 

Leave a Comment