Vivo V29 5G Smartphone 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह लॉन्च झाला आहे

Vivo V29 5G स्मार्टफोन लॉन्च झालेला आहे 256GB स्टोरेज सोबत आणि याच्यासोबतच खूप चांगल्या कॅमेरा तुम्हाला दिला गेलेला आहे Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर लावला गेलेला आहे याच्यासोबतच अमोल दिसले पण बघायला मिळत आहे बॅटरी पण चांगली दिली गेलेली आहे स्टोरेज आणि रॅम पण खूप चांगला दिला गेलेला आहे या फोनच्या आत मध्ये माझं नाव रोहित चला या फोनची पुरी डिटेल मी तुम्हाला देतो 

हे देखील वाचा: Redmi 5G Smartphone लॉन्च झाला प्रीमियर फीचर्ससह 200MP कॅमेरा असलेला

Vivo V29 5G Smartphone Specification

Vivo V29 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन च्या बद्दल मी तुम्हाला सांगत आहे या स्मार्ट मध्ये सुपर अमोल डिस्प्ले 6.78 inch दिला गेला आहे याच्यासोबतच रिफ्रेश रेट 120Hz बघायला मिळत आहे आणि याच्यासोबतच आपल्याला Android 13 ऑपरेटिंग सिस्टम दिला गेला आहे आणि खूप चांगला प्रोसेसर Qualcomm Snapdragon 778G लावला गेलेला आहे फोन मध्ये 4600mAh त्याच्यासोबतच बॅटरी दिली गेली आहे 

Vivo V29 5G Smartphone Camera Quality

Vivo V29 5G Smartphone

Vivo V29 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल आपण बोलणार आहे या स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा दिला गेला आहे याचे सोबत 8 मेगापिक्सल चा अल्ट्रा सेंसर कॅमेरा दिला गेला आहे आणि 2 मेगापिक्सल सपोर्ट दिला गेला आहे 

हे देखील वाचा: Oppo Reno 10 Pro+ 5G Smartphone 256GB स्टोरेजसह लॉन्च झाला जो 30 मिनिटांत चार्ज होतो

Vivo V29 5G Smartphone Price

Vivo V29 5G स्मार्टफोन लॉन्च केला गेलेला आहे कंपनीच्या द्वारे याच्यासोबत मी तुम्हाला सांगतो या फोनच्या प्राईस किती बघायला मिळत आहे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज चा फोन चा ₹37000 प्राईस आहे 

Leave a Comment