Oppo Reno 10 Pro+ 5G Smartphone 256GB स्टोरेजसह लॉन्च झाला जो 30 मिनिटांत चार्ज होतो

Oppo Reno 10 Pro + 5G स्मार्टफोन लॉन्च केला गेलेला आहे मात्र तीस मिनिटांमध्ये चार्जिंग होते याच्या सोबतच खूप चांगला कॅमेरा दिला गेलेला आहे आणि 256GB स्टोरेज सुद्धा बघायला मिळत आहे या फोनच्याबद्दल का तुम्हाला जास्त माहिती पाहिजे तर मी खाली डिटेल देत आहे ती तुम्ही वाचू शकतात माझं नाव आहे रोहित आणि चला सुरू करूया 

हे देखील वाचा: Hero चे प्रसिद्ध स्प्लेंडर Xtec Plus गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी बाजारात लॉन्च केले आहे, 83.2 Kmpl चे मजबूत मायलेज आहे

Oppo Reno 10 Pro+ 5G Smartphone Specification

Oppo Reno 10 Pro + 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन च्या बद्दल बोलले गेले तर  स्मार्टफोन मध्ये सुपर अमोल डिस्प्ले 6.74-inch दिला गेलेला आहे याच्यासोबतच रिफ्रेश रेट 120Hz बघायला मिळत आहे मात्र तीस मिनिटांमध्ये चार्जिंग फुल होत जाते याच्यासोबतच 4600mAh खूप भयंकर वाली बॅटरी दिली गेली आहे 

Oppo Reno 10 Pro+ 5G Smartphone Camera

Oppo Reno 10 Pro + 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलले गेले तर सर्वात पहिला ६४ मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा दिला गेला आहे आणि 50 मेगापिक्सल चा कॅमेरा सोबत बघायला मिळतो 8 मेगापिक्सल सपोर्टिंग लागलेला आहे आणि तसेच  32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला गेलेला आहे

हे देखील वाचा: Redmi 5G Smartphone लॉन्च झाला प्रीमियर फीचर्ससह 200MP कॅमेरा असलेला

Oppo Reno 10 Pro+ 5G Smartphone Price

Oppo Reno 10 Pro + 5G स्मार्ट च्या प्राईज च्या बद्दल बोलले गेले तर   या स्मार्टफोनची प्राईस आहे ₹54999 ज्यामध्ये तुम्ही विकत घेऊ शकतात 

Leave a Comment