टेक्नोला टक्कर देण्यासाठी लावाने Lava Blaze Curve 5g स्मार्टफोन लॉन्च केला, जाणून घ्या काय असेल किंमत

Lava Blaze Curve 5g : इंडियाच्या मार्केटमध्ये तुम्हाला एक फोन बघायला भेटणार आहे जो की लवकरच लॉन्च होणार आहे लावाच्या कंपनीत तरफ जो की लावा बेजल कर 5g स्मार्टफोन होणार आहे सोबत याच्याबद्दल पुरी जानकारी तुम्हाला बघायला भेटणार या आर्टिकल मध्ये हॅलो फ्रेंड्स तुमच्यासाठी हा एक बेटर ऑप्शन होऊ शकतो लावा कीकडून येणारा जो फोन आहे तो खूप काहीतरीन फ्युचर सोबत भेटणार आहे त्याच्यामध्ये 32 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा तुम्हाला भेटत आहे सोबत तुम्हाला पाहिजे स्मार्टफोन असणार आहे.

लावा ब्लेझ कर्व्ह 5G कॅमेरा

कॅमेरा बद्दल बोललं गेलं तरी आपण ह्याच्याबद्दल पुरी इन्फॉर्मेशन बघू त्याच्यामध्ये आप तुम्हाला जो रेअर कॅमेरा असतो तो 64 मेगापिक्सल चा बघायला भेटतो 20x Zoom बघायला भेटतात तुम्हाला सोबत तुम्हाला तू मेगापिक्सल चा एंजल कॅमेरा असणार आहे व्हिडिओ ग्राफिक्स साठी जो एक 32टू मेगापिक्सल चा एक फ्रंट कॅमेरा बघायला भेटणार आहे.

लावा लॉन्च करत आहे, लावा बॅचलकर 5g स्मार्टफोन जो की एक चांगली खासी टेक्नो साठी टक्कर असणार सोबत प्राईस इन काय असेल याच्याबद्दल जाणून घ्या.

लावा ब्लेझ कर्व्ह 5G वैशिष्ट्ये

नवीन जे फोन येतात त्याच्या मध्ये जी स्मार्टफोन प्रोसेसर सोबत डिस्प्ले काय असणार याच्याबद्दल जाणून घेऊया जो की लावा तरफ येणारा यांनी लावा पुन्हा येणारच फोन आहे, त्याच्यामध्ये जो डिस्प्ले दिला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅनर बघायला भेटतं आणि डॉल्बी ऑटोमेंस जो की स्पीकर बघायला भेटत जे की ग्रेट ऑडिओ साठी असतात, सोबत त्यामध्ये 6.67 फुल एचडी बघायला भेटतो वन ट्वेंटी हार्ट रिफ्रेश रेट सोबत तुम्हाला आजचे नीट पीक ब्राईटनेस जिजा मध्ये तुम्ही चांगले खास आऊटडोर मध्ये व्हिडिओज बघू शकतात सोबत प्रोसेसर जो आहे Media Tek Dimensity 7050 तुम्हाला बघायला भेटतो जो की एक चांगला खासा परफॉर्मन्स देणारा प्रोसेसर आहे.

Oppo Smart Camera Phone : 276MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह Oppo स्मार्टफोन

लावा ब्लेझ कर्व्ह 5G बॅटरी

5000 एम एच ची बॅटरी जे की आपण बॅटरी बद्दल बोलत आहे, ज्यामध्ये चांगली खासी बॅटरी थर्टी ओल्ड चा तुम्हाला एक चांगला चार्ज चुकीर असणार आहे. 

लावा ब्लेझ कर्व्ह 5G किंमत

प्राइजिंग बद्दल बोलले गेलं तर यामध्ये तुम्हाला दोन टाईपचे बेरियंट बघायला भेटतात जे की आठ जीबी रॅम 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि दुसरा जो आहे 8 जीबी रॅम 256 जीबी इंटरनल स्टोरेज सोबत तुम्हाला बघायला भेटतो दोघांची प्राईझ इन 17000 पर्यंत तुम्हाला या दोघांची प्राईझ इन बघायला भेटू शकते सोबत डिस्काउंट पण असणार जे की ऑनलाईन वेबसाईट त्रू या ऑफलाइन स्टोअर आहे.

Disclaimer: – आमच्या कडून तुम्हाला जी काही लेखाची माहिती दिली जात आहे ती साहजिकच इंटरनेट वरून घेतली गेली आहे ज्यात तुम्हाला संशोधन करून माहिती दिली जात आहे, पण जर तुम्हाला इथे काही अडचण येत असेल तर ती तुमची जबाबदारी आहे Sarkari18yojana.com वेबसाइटचे सदस्य व्हाल किंवा तुम्ही येथे जबाबदार असाल.

Leave a Comment