Pashupalan Nigam Vacancy 2024 : भरतीची नोटिफिकेशन आली आहे योग्यता दहावी पास

Pashupalan Nigam Vacancy 2024 : पशुपालन निगम वेकेन्सी 2024 आपल्याला बघायला मिळते जे की नोटिफिकेशन जाहीर केले गेलेले पोस्ट अवेलेबल केलेले त्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे प्रशिक्षक, संगणक ऑपरेटर, डिजिटल मार्केटिंग याच्यासोबत भारताचे तरुण वर्ग आहे त्याचे दहावी आणि ग्रॅज्युएशन पास झाले ते सुद्धा ही अप्लाय करू शकतात आणि त्या लोकांना पशुपालन निगम रिक्रुटमेंट 2024 मध्ये बघायला मिळते ते पण विदाऊट एक्झाम 

ऑफिसला नोटिफिकेशन इशू केले गेलेले 20 ऑगस्ट पशुपालन निगम रिक्रुटमेंट 2024 साठी जे की रिक्रुटमेंट प्रोसेस मध्ये तुम्हाला तीन हजार 104 पोस्ट बघायला मिळतात त्याच्यासोबतच ऑनलाइन एप्लीकेशन प्रोसेस सुद्धा सुरू केली 20 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत चालू आहे

पशुपालन निगम रिक्त जागा 2024

जे पण इंटरेस्टेड आहे त्या लोकांना सिलेक्शन प्रोसेस बघायला मिळू शकतो याच्या सोबतच त्या लोकांना पगार बघायला मिळते 18500 ते तीस हजार पगार बघायला मिळत आहे भारतीय पशुसंवर्धन महामंडळ लिमिटेड तर आपल्याला पुरी माहिती बघायला मिळणार आहे मी पुरी माहिती तुम्हाला या आर्टिकल मध्ये सांगणारे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचे पुरी माहिती वाचा 

पशुपालन निगम भरतीमध्ये किती पदे आहेत?

पशुपालन निगम वेकेन्सी 2024 च्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळते 3194 पोस्ट अवेलेबल केलेले ज्यामध्ये 572 ट्रेनिंग इन्चार्ज साठी पोस्ट आहे याच्यासोबत 1198 ट्रेनिंग कॉर्डिनेटर साठी पोस्ट अवेलेबल आहे याच्यासोबत 1078 ॲनिमल सर्वांत साठी पोस्ट केली गेलेली आहे आणि 314 कम्प्युटर ऑपरेटर साठी आहे याच्यासोबतच 32 पोस्ट डिजिटल मार्केटिंग एज्युकेटर साठी दिले आहेत 

पशुपालन निगम भरती 2024 साठी पात्रता

पशुपालन निगम वेकेन्सी 2024 जे पण लोकं आपल्या करायची इच्छा आहे त्या लोकांना एज्युकेशन कॉलिफिकेशन दहावी आणि डिग्री पास असणे आवश्यक आहे डिफरंट पोस्ट साठी याच्यासोबत आपल्याला बघायला मिळतं  ट्रेनिंग इन्चार्ज साठी पाहिजे आणि डिजिटल मार्केटिंग साठी बारावी पास पाहिजे आणि डिप्लोमा सुद्धा चालेल याच्यासोबत दहावी पास साठी बाकी पोस्ट आहे 

Pashupalan Nigam

पशुपालन निगम भरती 2024 साठी वय किती असावे?

पशुपालन निगम वेकेन्सी 2024 मध्ये मिनिमम 18 वर्षापासून तर मॅक्झिमम 40 वर्षापर्यंत कॅंडिडेट अप्लाय करू शकतो याच्यासोबत नोटिफिकेशन मधील एच लिमिटचा पोस्टच्या अनुसार इलेक्शन दिले गेलेले आहे जे की कॅटेगरीच्या अनुसार आपल्याला बघायला मिळतं का कास्ट 

पशुपालन निगम भर्ती 2024 मध्ये निवड कशी केली जाते?

पशुपालन निगम मेकिंग 2024 मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की भारताच्या द्वारा बघायला मिळत आहे जे की सिलेक्शन प्रोसेस मध्ये आपल्याला रायटिंग एक्झामिनेशन बघायला मिळणारे इंटरव्यू घेतला जाईल आणि डॉक्युमेंट वेरिफिकेशन करायला जाणार आहे ऑनलाइन अप्लाय करायचा आहे

पशुपालन निगम भर्ती 2024 मध्ये अर्ज फी किती आहे?

पशुपालन निगम वेकेन्सी 20 साठी ऑनलाईन प्रोसेस बघायला मिळत आहे जे की अप्लायला एप्लीकेशन साठी आहे अप्लाय ऑनलाईन करायचा आहे याच्या सोबत ट्रेनिंग इन चार्ट साठी 826रुपये भरायचे आहे आणि याच्या सोबत कॉर्डीनेट ट्रेनिंग साठी 7०८ रुपये भरायचे आहेत ॲनिमल सर्वांत ऑफिस असिस्टंट 590 रुपये भरायचे आहे आणि डिजिटल मार्केट एज्युकेशन साठी तुम्हाला ऑनलाईन पैसे भरायचे आहे

पशुपालन निगम भर्ती 2024 मध्ये पगार किती आहे?

पशुपालन निगम वेकेन्सी साठी जे लोक अप्लाय करायचा आहे त्यांना पगार बघायला मिळणार आहे पंधरा हजार पासून ते 30000 आहे ज्यानुसार तुम्ही पोस्टसाठी अप्लाय करतात 

पशुपालन निगम भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?

पशुपालन निगम वेकेन्सी 2024 जी की इशू केली गेलेले पशुपालन निगम लिमिटेडच्या द्वारा जे की ऑनलाईन आपल्याला बघायला मिळते ऑफिसला वेबसाईट वरती ऍनिमल संवर्धन महामंडळ च्या द्वारा जेके इंडियन लिमिटेड मध्ये आहे आणि याच्या सोबत तुम्हाला अप्लाय करायचा तर खाली पूर्वी माहिती दिली आहे तर स्टेप बाय स्टेप फॉलो करा 

  • Animal Husbandry Corporation ऑफिसला वेबसाईट वरती जावा
  • त्यानंतर राईट साईडला टॉप वरती अप्लाय बटन दिसेल त्यावर क्लिक करा
  • ऑनलाइन बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म तुझ्यासमोर ओपन होऊन जाईल
  • त्यामध्ये तुम्हाला पोस्ट अनुसार आपल्या करायचे तर तुम्हाला पुरी माहिती इन्फॉर्मेशन ची पण आहे तुमची ती अपलोड करा फोटो आणि सिग्नेचर वगैरे
  • इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन फी साठी ओटीपी येईल त्याला भरायचे
  • त्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले जाईल तुमच्या मोबाईल नंबर वरती आणि ईमेल वरती 

Leave a Comment