Pan Card: तुमचा पॅन कार्ड अगर बनला नाहीये तर तुम्ही बनवू शकतात मात्र घरी बसून ते पण पाच मिनिटांमध्ये ते पण फ्री मध्ये पॅन कार्ड तुम्हाला बघायला मिळेल पॅन कार्ड ला तुम्ही फ्री मध्ये बनवू शकतात आणि तुम्हाला पैसे द्यायची गरज सुद्धा नाहीये खाली पुरी माहिती दिलेली आहे
तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये पुरी पॅन कार्डची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुम्ही मात्र पॅन कार्ड पाच मिनिटांमध्ये बनवू शकता जेणेकरून तुम्हाला पॅन कार्ड आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करू शकतात आणि मग त्याला वापरू शकतो
हे देखील वाचा: PM Vishwakarma Yojana Registration & Form 2024
PAN Card How did you make this
पॅन कार्ड युज केला जातो खूप साऱ्या गोष्टीसाठी जेणेकरून तुम्हाला बँक अकाउंट आणि दुसरे काम सुद्धा पॅन कार्डच्या द्वारा बघायला मिळतात आणि पॅन कार्ड खूप भारतामध्ये महत्त्वाचा मानला जातो कारण की हर एक डॉक्युमेंट झाली अशी जोडलेली असतात गव्हर्मेंट काम पण आणि प्रायव्हेट काम पण आणि डायरेक्ट लिंक असतं जी सर्व गोष्ट तुम्हाला बघायला मिळते यामध्ये पुरी इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळते पॅन कार्ड च्या द्वारा आणि पाच मिनिटांमध्ये तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड सोबत फ्री मध्ये बघायला मिळेल
Documents to make free PAN card
पॅन कार्ड तुम्हाला इमेजीएटी पाहिजे ते पण फ्री मध्ये जर तुम्हाला खाली डॉक्युमेंट दिले त्याला वाचा
आधार कार्ड असणे आवश्यक आहे

मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक करणे आवश्यक आहे
तुमच्याकडे आधार कार्ड आहे तर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डची लिंक असणे आवश्यक आहे तेव्हा तुम्ही e पॅन कार्ड साठी अप्लाय करू शकता तर आधार कार्ड च्या द्वारा
Fees for making PAN card
तुम्हाला पॅन कार्ड बनायचं आहे ते पण आधार कार्ड च्या द्वारात तुम्हाला कॉमेंट वेबसाईट मध्ये incometax.gov.in वेबसाईट बघायला मिळते त्याच्यावरती जायचं आहे त्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन फी नाही भरायचे आणि त्यामुळे तुम्हाला पॅन कार्ड बघायला मिळेल ते फ्री मध्ये होऊन जातंय माझ्यासोबत तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड सर्विस गोष्ट ऑटोमॅटिकली लिंक होऊन जाईल तर तुम्हाला कुठल्याही पैसे नाही भरायचे आहे
How to make instant e-PAN card from Aadhaar card
तुम्हाला अप्लाय करायचे आधार कार्ड सोबत इमिजेटली ई पॅन कार्ड साठी तर तुम्हाला काही गोष्टींना फॉलो करायचे ती खाली दिली गेलेली आहे
हे देखील वाचा: Redmi Note 13 Pro: मजबूत लूक, उत्तम प्रोसेसर, पुन्हा खळबळ उडाली, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून तुम्हाला धक्का बसेल.
ई पॅन कार्ड साठी अप्लाय करायचा आहे तो ऑफिसला वेबसाईट incometax.gov.in वर जायचं आहे
त्याने तुम्हालाही पॅन कार्ड वेबसाईट बघायला मिळेल त्याच्यावरती क्लिक करायचं
12 आधार कार्ड नंबर डिजिट तुम्हाला बघायला मिळेल त्याला भरायचा आहे
त्यानंतर ओटीपी येईल मोबाईल नंबर जे के आधार कार्ड ची लिंक असेल तर भरायचे मग
त्यानंतर तुमचा पॅन कार्ड रेडी होईल तर तुम्हाला ओटीपी येईल तर ते टाकायचा आहे व्हेरिफिकेशन साठी