इंडियन ओव्हरसीज बँक ऑफिसला नोटिफिकेशन जारी केले गेलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते 550 पोस्ट अवेलेबल केलेले आहे 28 ऑगस्ट पासून सुरुवात केली आहे ते 10 सप्टेंबर पर्यंत लास्ट डेट आपल्याला बघायला मिळते याच्यासोबतच कॅंडिडेट जे वेट करते बँकची नोकरीसाठी त्या लोकांना आता ऑनलाईन आपल्या करायचा मोका मिळतोय.
इंडियन ओव्हरसीज बँक इशू केले गेलेल्या नोटिफिकेशन ज्यामध्ये एडवर्टाइजमेंट आपल्याला मिळत आहे याच्यासोबत 550 पोस्ट अवेलेबल आहे आणि एक्झामिनेशन आपल्याला बघायला मिळणारे लवकर त्याचे सोबतच कॅन्डीडेटला 22 सप्टेंबरला एक्झाम घेतली जाईल कॅन्डीडेटला पुरी बँक चा रिलेटेड नोटिफिकेशन आणि कसा आपला करायचा या सर्व गोष्टी बद्दल माहिती देणार आहे.
इंडियन ओव्हरसीज बँक भर्ती अर्ज फी
इंडियन ओव्हरसीज बँक वेकेन्सी बघायला मिळते त्यामध्ये आपल्याकडे एप्लीकेशन फी आपल्याला बघायला मिळते ज्यामध्ये ओपन कॅटेगरी 944 भरायचे आहे याच्यासोबतच कॅंडिडेटला शेड्युल कास्ट मध्ये 708 रुपये भरायचे आहे आणि फीमेल ला 400 रुपये भरायचे आहे.
इंडियन ओव्हरसीज बँक भरती वयोमर्यादा
इंडियन ओव्हरसीज बँक रिक्रुटमेंट आपल्याला बघायला मिळतो आहे त्यामध्ये एच लिमिट आहे 20 वर्षांपासून अप्लाय करू शकतो ते 28 वर्षापर्यंत आपलाय करू शकतो हजाम अधिक कॅल्कुलेट केले एक ऑगस्ट 2024 त्यानुसार कॅल्क्युलेट केले गेलेले आहे याच्यामध्ये एच रिलॅक्सेशन दिल्या गेलेला आहे.

इंडियन ओव्हरसीज बँक भरती शैक्षणिक पात्रता
इंडियन ओव्हरसीज बँक एज्युकेशन कॉलिफिकेशन च्या बद्दल बोलले गेले तर ग्रॅज्युएशन आपल्याला बघायला मिळत आहे जे की यूनिवर्सिटीच्या द्वारा आणि सेंटर गव्हर्नमेंटच्या द्वारे चेक करावी जाईल.
इंडियन ओव्हरसीज बँक भर्ती निवड प्रक्रिया
इंडियन ओव्हरसीज बँक वेकेन्सी चा सिलेक्शन प्रोसेस बद्दल बोलल्या गेल्यात आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये रायटिंग एक्झाम होईल त्यानंतर लोकल लांग्वेज टेस्ट द्यायचा आहे, आणि त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येईल तेव्हा जाऊन तुम्हाला सिलेक्ट केला जाईल.
इंडियन ओव्हरसीज बँक भर्ती अर्ज प्रक्रिया
इंडियन ओव्हरसीज बँक रिक्रुटमेंट साठी सर्वात पहिला ऑनलाइन अप्लाय करायचं सर्वात पहिले तुम्हाला बघायला मिळते नोटिफिकेशन जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकतात खाली लिंक दिली आहे, याच्यासोबत तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये जेवढे काय विचारले जाईल त्याला प्रॉपर भरायचा आहे.
एप्लीकेशन फी ला भरायचा आहे त्या भरल्यानंतर कॅण्डीला सबमिट बद्दल क्लिक करायचं आणि लास्ट डेट च्या पहिला अप्लाय करायचं याच्या सोबत कॅण्डीला प्रिंट आऊट काढायचा एप्लीकेशन फॉर्मचा पुढे जाऊन कामाला येईल.
Important Links:
Apply Online | Click Here |
Notification | Click Here |
National Science Centre Assistant Vacancy | Click Here |